" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय "
भाग 4
■ उत्तरदिग्विजय : -
ठरलेल्या योजनेप्रमाणे , जसे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात आले , तेव्हाच शंभूराजांनी दिलेरखानास मिळायचे .
● युवराज संभाजी राजे दिलेरखानाला जाऊन का मिळाले ?
= कारण , सर्जाखान व सिद्दी मसूद ( अदिलशाही प्रमुख सरदार ) , दिलेरखानाशी युती करणार होते , यांचे दोंघांचे सैन्यबळ जवळजवळ ९० हजार होते , जर ह्यांची युती झाली असती , आणि ते स्वराज्यावर चालून आले असते तर , स्वराज्याच खूप प्रमाणात नुकसान झालं असत , मनुष्यहानी झाली असती . त्यामुळे युवराज संभाजी राजे माहुली संगमातून दिलेरखानाला जाऊन मिळाले . आणि
खानाला जावून मिळणे ही उत्तरदिग्विजयाची पहिली पायरी होती .

■ महामुर्ख दिलेरखान ( मामुरखान ) : -
छत्रपती शिवाजी महाराज , जेव्हा दक्षिणदिग्विजयासाठी २ वर्षे बाहेर होते , तेव्हा संभाजी महाराजांनी हे २ वर्ष , दिलेरखानाला पत्रव्यवहाराने मूर्ख बनविले . शंभूराजे खानाला नेहमी म्हणत , आज येतो , उद्या भेटतो , बोलू असं . ह्या २ वर्ष्यात स्वराज्यावर दिलेरखानाच एकही आक्रमण नाही , हे फक्त युवराज संभाजी महाराजांमुळेच . म्हणोन महामुर्ख दिलेरखान .

युवराज खानाकडे गेले तरी कसे ?
= दि . ३ डिसेंबर १६७८ ला , शंभूराजे परळीच्या किल्ल्यावरून दिलेरखानाकडे जावयास निघाले . परळी ते माहुली अंतर फार कमी आहे , परंतु ते अंतर पार करावयास शंभूराजांना १० दिवस लागले . राजांनी ३ तारखेच्या आधीच , हंबीररावांना २५ हजाराच घोडदळ घेऊन पाठवलं , शंभूराजांचं मतपरिवर्तन करावयास .
प्रश्न हा आहे की , हंबीरराव आणि शंभूराजांची मधल्या
या १० दिवसात भेट झाली नसेल का , सर्व नियोजित होते १३ तारखेला दुपारच्या प्रहरी शंभूराजे मोगली छावणीत गेले त्यांच्या पाठोपाठ , रानोअक्का ( छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या ) ही गेली .

आता प्रश्न असा की , जर शंभूराजांना आधीपासून जर पाठवायचं ठरलेलं तर हंबीररावांना २५ हजाराच घोडदळ
देऊज शिवरायांनि का पाठविले ???
= कारण विजापूरी सेना . चुकून शंभूराजांची विजापूरकरांशी चकमक उडाली असती तर ,शंभूराजांच्या
सुरक्षेसाठी राजांनी ही तजबीज केली होती .

तसेच जिथेकुठं मोगली , तळ असायचा हंबीरराव
फौझेसह घिरट्या घालायच्या , त्यामुळे दिलेरखानाला
वाटायचं शिवा और संभा मे झगडा हुवा था ।

No comments:
Post a Comment