" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय "
भाग 5
■ संभाजी राजांचे दिलेरखानाकडे जाण्याचे ३ प्रमुख मनसुबे होते ते पुढीलप्रमाणे : -
१. स्वराज्याच सौरक्षण .
२. मोगलांकडील मराठी सरदारांना आपल्या बाजूने फितविणे .
३. शाहजाद्याला , दक्षिणेचा बादशाह च अमिश दाखवून
दिल्लीवर चाल करून जाणे ( त्यांच युद्धसाहित्य वापरून त्यांनाच मात देने ).
परंतु शंभूराजांचे पाहिले २ मनसुबे कामयाब होतात , शेवटचा फसतो . पुढे आखणीतून , बहिर्जी नाईक हंबीररावांच्या सहयायने शंभूराजांना बाहेर काढतात . दि . २१ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे दिलेरखानाची छावणी सोडतात ( रानुअक्का मात्र अडकतात ) . पुढे शंभूराजे तडक स्वराज्यात येत नाहीत प्रथम आदिलशाहीत जातात कारण पुन्हा सर्जाखान , मसूद आणि दिलेरखान यांची युती होवू शकत होती म्हणून विजापूरला जातात १ महिना त्यांना मूर्ख बनवितात . आणि दि . १३ जानेवारी १६८० ला , स्वराज्यात किल्ले पन्हाळ्यावर येतात . पुढे शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची पन्हाळ्यावर ऐतिहासिक भेट होते , जवळपास ७ दिवस पिता-पुत्रांमध्ये चर्चा होते . राजे शंभूराजांचे कौतुक करतात . आणि रायगडावर येतात . दोन मोहिमा आटपून शंभूराजेही मागोमाग येनार होते .
■ शंभूराजांनी बनविलेली उत्तरदिग्विजयाची आखणी : -
खालील प्रकारे आक्रमणाची रणनीती होती .
● दक्षिणेतून : ( १ ) छत्रपती शिवाजी महाराज आणि
शंभूराजे .
( २ ) अदिलशहा .
( ३ ) कुतुबशहा .
शंभूराजे .
( २ ) अदिलशहा .
( ३ ) कुतुबशहा .
● उत्तरेतून : - ( १ ) छत्रसाल बुंदेला .
( २ ) लसचिड बड फोकंद ( ओहम ) .
( ३ ) राजपूत .
( २ ) लसचिड बड फोकंद ( ओहम ) .
( ३ ) राजपूत .
असे दुतर्फा मोगलांवर आक्रमण करणार , परंतु
दि . ४ एप्रिल १६८० ला छत्रपती शिवाजी महाराजांच
निधन होतं व जून महिन्यात फोकंदच निधन होते .
परिणामी उत्तरदिग्विजय खंडित करण्यात येत .
पण १६८१ ते १६८९ , शंभूराजे औरंगजेबाला एकही युद्ध
जिंकून देत नाही . पुढे १७ व्या शतकात , पेशवा बाजीराव विश्वनाथ बलाल भट्ट , छत्रपती संभाजी महाराजांचे , " उत्तरदिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करतात " .

" अखंड भारताचा विजय आहे ".
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमाहितीगार)
(शंभूमाहितीगार)
ई-मेल : rahulp1298@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .
No comments:
Post a Comment