महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास
शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणी महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्क्रत रुप आहे. 1] शिवभारतातील अध्याय 4 मधिल श्लोक 31 " द्विजन्मा ढुंढिनामा च तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या श्दाने स्वंतञपणे करुन घाटगे -घाडगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे.यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कविस अभिप्रेत आहे. 2] तसेच 1ल्या अध्यायातील श्लोक 43 मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भुमिप हेच पद लावल आहे.
शिवछत्रपतींच्या कुलशाखेचा मूळ पुरुष बलियप्पा हा जसा दक्षिणेतून महाराष्ट्रात आला, तशीच मोरे, शिंदे, नाईक, निंबाळकर ही घराणीही दक्षिणेतूनच महाराष्ट्रात आलेली होती. जावळीकर मोरे यांच्या “छोट्या बखरी’त तर भोईटे, सुरवे, जाधवराव, कदम, शिंदे, रविराव, भांडवलकर, मोरे, घाटगे, जुंजारराव, नलवडे, सालोंखी, पाटणकर, माने, म्हसवडकर, दहीगावकर, येळाहूरकर ऐसे घरंदाज मऱ्हाटे कृष्णदेवरायाची चाकरी विद्यानगरी करून जहागीर मनसब खाऊन राजाज्ञेत चालत होते,’ असे म्हटले आहे. यातील काही घराणी तर विजयनगर साम्राज्यातील “नायक’ घराणीच आहेत, असे निंबाळकरांच्या “नाईक’ या बिरुदातून जाणवत राहते.”
चंद्रकांत अभंग यांनी शाहू महाराजांच्या विचारांचे सांदीकोपरे प्रकाशमान केले. त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडले.

730ते 950 राष्ट्रकूट राज्य होते दंडकरण्य/महाराष्ट्रवर राज्य करत होते.पुधचा काळ मांडलिक राजे होते . अगदी विजय नगर साम्रज्यातही राष्ट्रकूट -घाटगे-घाडगे हे राज्य करते होते.हे पुरावा निशी मान्य आहे.
१) राष्ट्रकुट =राष्ट्रकुट का काल 7 वे सदी से चालु होता है.इनकी पहली राजधानी मालखेड/ मान्यखेत है. बाद मे इनकी कंधार,कराड,एलिचपुर,लातुर ये दक्षिन की राजधानी और उत्तर मे राजपुताना मे राठौर कुल इसी मराठा कुलौत्पन्न है. इस मराठा कुल ने पुरे भारत मे अपना राज्य फैलाया था,इस कुल के अधिकार मे १८ कुट(देश/राज्य) थे,ये सब कुट राष्ट्रकुटो के मांडलीक राजा थे, और ये उत्तर से दक्षिण तक फैले थे. उत्तर की जो राष्ट्रकुटो की शाखा थी वो आगे राजपुत राठौर नाम से विख्यात हुई. दक्षिण मे मराठा राठौर,राऊत एवं रावल एवं घाटगे -घाडगे ये कुल राष्ट्रकुटो के उपकुल है
: राष्ट्रकूट घराण्याच्या शाखा आहेत..पण राठोडवंशी शाखेचे कोल्हापूरकर आहेत व तसेच त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर खटाव तालुक्यातील काही कराड घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे , विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी (ई स वी सन 1200व शतक )घाटगेउर्फ घाडगे घराणे होय.

नमस्कार
ReplyDelete