विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

सुर्यवंशी मराठा क्षत्रियांचा वंशव्रुक्ष !!

सुर्यवंशी मराठा क्षत्रियांचा वंशव्रुक्ष !!
वंशावळी व शाण्णव कुळी या बाळाजी नथुजी गावंड यांच्या पुस्तकात दिलेला वंशव्रुक्ष : श्रीविष्णु> विरंची> मरीची> कश्यप> सुर्य> वैवस्वत मनु > ईक्ष्वाकु{याच वंशात पुढे भोसले घराणे निर्माण झाले } > विकुक्षा> विद्रवाहन> धुंदुमार> यौवनाश्व> मंधाता> धवसंधी> प्रसनजीत> भरा> असित> सगर> रोमजुस> अंशुमत> दिलिप> भगिरथ> काकध> रपुंजय> कल्पसेन> सुदर्शा> अंगिवारुण> शिघ्रकंजय> मारुत> पुरुकुत्स> अंबरीष> मुचकुंद> त्रिशंकु> हरिश्चंद्र> रोहित> नाभक> असन> खडवाग्वी> दीर्घबाहु> दिलीप> अजपाळ> दशरथ> श्रीरामचंद्र> कुश> अतिदीन> निषद> नभ> पुंडरीक> क्षेमधन्य> देवाल्हिक> पार्था> बल> वज्रनाभ> विध्रुति> हिरण्य> योगाचाप> संधी> शिप> विश्वा> ब्रुहद्दल> ब्रुहत्द्दण> उरुक्रियण> वत्सव्रुद्ध> प्रतिवैर्मा> भान> दिवाकर> सहदेव> ब्रुहदश्व> अमरदेव> सुनक्षेत्र> पुष्कर> अंतरिक्ष> सुतप> अमिवजित> ब्रुहदानु> बहुविर्य> जय> रणंजय> संजय> क्षणकु> सुमित्र > याच सुमित्र राजापासुन सुर्यवंशातील पुढिल मराठा कुळे निर्माण झाली= 1}कदम 2}निकम 3}धिटक 4}काळमुख 5}शेलार 6}प्रोक्तट 7}प्रतिहार 8]दोरिक. पुढे याच मराठा कुळांची काही उपकुळे निघुन 96 कुळातील मुख्यकुळे निर्माण झाली. 1] कदम कुळातुन निर्माण झालेली उपकुळे = धुमाळ,आंगण,बांडे,फडतरे,घोरडे,भिसे,गाते,धुळप आदि. 2] निकम कुळातुन निर्माण झालेली उपकुळे = निसाळ, बाबर,बर्गे,कंक,गुंड,रणदिवे,भोजणे,खराडे,तोवर आदि. 3]धिटक कुळातुन निघालेली उपकुळे = मधुकर,मसकर आदि. 4] काळमुख कुळातुन निघालेली उपकुळे= सुर्वे,गायकवाड,क्षीरसागर,काळे,घाटगे,शितोळे,काकडे,फाटक,झुंझारराव,जाचक,अवचार,गोरे,भागवत,देवरे,मुळक,रोडके,ताकट,वानखेडे आदि. 5]प्रोक्तट कुळातुन निघालेली उपकुळे= प्रतिहार,ढोले,रसाळ आदि. 6]शेलार कुळातुन निघालेली उपकुळे= या कुळातुन चुलकी व चालुक्य ही मुख्य कुळे निघुन त्यानी त्यांची साम्राज्य उभी केली. चुलकी, शेडगे,कर्हाळे,इंगळे,कनवजे,साळुंखे,पांढरे,पाटोळे,गुंजाळ,रणधीर,लहाने,सावंत,रायजादे,चिने,इंदुलकर,डुबल,पिसाळ,. 7]दोरिक कुळातुन निघालेले उपकुळे= या दोरिक कुळातुन देखिल भोसले या कुळानी आपली साम्राज्य उभे केले.याच कुळात छत्रपती शिवराय महाराजांचा जन्म झाला. भोईटे, शिसोदे,भोसले,महाडीक,घोरपडे,थोरात,आंग्रे,मालुसरे,लोखंडे,सालव,भोगले आदि

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...