मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 10 November 2020
छत्रपती भोसले घराण्याची वंशावळ
छत्रपती भोसले घराण्याची वंशावळ
छत्रपतींचा शासनकाळ-
छत्रपती शिवाजी महाराज- (~१६८०)
छत्रपती संभाजी महाराज- (१६८०~१६८९)
छत्रपती राजाराम महाराज- (१६८९~१७००)
⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯○○●○○⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯
सातारा गादी-
छत्रपती शाहू महाराज-(१७०८~१७४९)
छत्रपती रामराजे- (कोल्हापूर दत्तक) (१७४९–१७७७)
छत्रपती धाकटे शाहू- (विठोजी भोसल्यांच्या शाखेतील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी) -(१७७७~१८०८)
छत्रपती प्रतापसिंह- (१८०८~१८३९)
छत्रपती शहाजी -(१८३९~१८४८)
१८४८- सातारा संस्थान इंग्रजशासित भारतात विलीन
⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯○○●○○⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯⎯
कोल्हापूर गादी-
छत्रपती शिवाजी- (१७००~१७१३)
छत्रपती संभाजी- (१७१४~१७६०)
छत्रपती शिवाजी दुसरे (खानवलकर दत्तक)- (१७६२~१८१३)
छत्रपती संभाजी (१८१३–२१)
छत्रपती शहाजी (१८२१–३८)
छत्रपती शिवाजी तिसरे- ( १८३८~१८६६)
छत्रपती राजाराम (पाटणकर दत्तक)- (१८६६~१८७०)
छत्रपती शिवाजी चौथे- (१८७१–१८८३)
छत्रपती राजर्षि शाहू (कागलकर घाटके दत्तक)- (१८८४~१९२२)
छत्रपती राजाराम- (१९२२~१९४०)
दत्तक छत्रपती- देवासचे (थोरली पाती) महाराज विक्रमसिंह पवार (मार्च १९४७)
१९४९- कोल्हापूर संस्थान भारतात विलीन.
@maratha_riyasat
Subscribe to:
Post Comments (Atom)
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी
राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी १७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
-
मराठा सरदार राजे वाघ घराणे #काठापुर_वाडा__________ लेखन माहिती : Nitin Kemse मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी होळकर शाहीने कंबर कसली होती.त्य...

No comments:
Post a Comment