" छत्रीबाग " 



शिवछत्रपतींच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत तत्पर असलेल्या साबुसिंग पवार यांच्या वंशजांची एक शाखा खानदेशात नगरदेवळे येथे स्थिरावली .त्यांचे समाधीस्थळ म्हणजे छत्रीबाग !
स्वराज्य स्थापनेपासून पानीपतच्या लढाईपर्यंत या घराण्यातील तब्बल आठ वीर पुरुषांनी हौतात्म्य पत्करले आहे.
छत्रपतींसमवेत कर्नाटक व दक्षिण दिग्विजय पासून पेशव्यांसोबत दिल्ली मोहिमेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या पराक्रमी घराण्याच्या समाधीस्थळाची ध्वनीचित्रफित तयार करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.
(आपणास आवडल्यास लाईक करा. कमेंट करा . अशीच शेअर करा. )


नगरदेवळे
जळगाव
No comments:
Post a Comment