"
धार पवार " म्हणजे नेमके काय ..? थोडक्यात ::
**************************************************************************************
मराठा पवार हे ९६ कुळी मराठा जातीतील १ प्रमुख लढाउ व पराक्रमी राज घराणे आहे.
प्राचीन भारताचा ईतिहास पाहता मराठा पवारांनी उत्तर भारतातील माळवा प्रदेशावर राज्य
केले त्यातील धार ,देवास, छत्तरपुर, राजगड ,ही कांही संस्थाने आहेत..!
उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यानच्या फौजांनी
नर्मदापार झेप घेताना अनेक ठिकाणी आपल्या पराक्रमाचे झेंडे गाडले . या मोहीमेतील शिंदे,
होळकर , गायकवाड यांच्या साथीने पेशव्यांच्या नेत्रुत्वाखाली मराठ्यान्कडून लढणारे एक
पराक्रमी घराणे म्हणजे पवार घराणे..!!
हेच ते धारचे श्रीमंत पवार सरकार...!!!!
No comments:
Post a Comment