संताजी घोरपडे आणि त्याच्या वंशजांचा अपरिचित इतिहास
पोस्तसांभार :आशिष माळी
कापशीकर घराण्यातील सेनापती पद घोरपडेंच्या दुसऱ्या शाखेकडे गेल्यामुळे मोताश्री द्वारकाबाई साहेब या नाराज झाल्या. पण पुढे १५ जुन १७२१ मध्ये शाहू महाराजांनी पिराजी घोरपडे यांच्या नावाने सनद दिली . ती सनद दिली खालीलप्रमाणे
असून त्यात पिराजी सेनापती असा उल्लेख आहे पुढे १७२८ ला मौजे नागनूर कर्योत नूल येथील छत्रपतींना पाळेगराचा त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी गेलावर तेथील देशमुखशी लढाईत पिराजी मृत्यू झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा राणोजी (२)यांस सेनापतीपदी नियुक्त केले.
No comments:
Post a Comment