विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 19 January 2024

छत्रपती प्रतापसिंह महाराज साताराकर ⛳

 

छत्रपती प्रतापसिंह महाराज साताराकर ⛳
⛳लेखन :संतोष झिपरे
1)अनाजी निकम
2)रामजी पवार
3)शेटी चौधरी
4)रामजी शिंदे
5)भवानजी धनवडे
6)परवतजी पवार
7)मुरारजी सिदोजी (आडनाव नाही)
8)गणूजी यादव
9)येसाजी चव्हाण
10)बापूजी शिंदे
11)विठोजी सावंत
12)बाबाजी थोरात
13)नाथाजी कदम
13 नाव हे वरील लोकांना छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा कर यांनी नाईक याजकडून रिसाल्याचे लोकांना दिलेल्या घोडी दिले(सदर नाईक कोणी समजते नाही)
14)भगवंत विठ्ठल
15)रामोजी सेटयाजी इंगळे
16)आबाजी यशवंत पिसाळ
17)गणपतसिंग मलसिंग परदेशी
18)कोंडजी बालजी धनवडे
19)व्यंकटराव भवानजी घाटगे
20) बाबाजी गोविंद काळे
21)भवानजी गंगाजी गाढवे
22)काशीराव खुलोजी बारगे
23)आवजी तुकाजी
24)नरसिंगराव जानराव कवडे
⛳⛳-्रामराव मोहिते यांच्या रिसाल्यातील शिलेदारांना जुन्या घोडीऐवजी नवीन घोडी दिल्याबद्दल ज्यास घोडी दिली त्यांची नाव आहेत साताराकर छत्रपती प्रतापसिंह महाराजनां कडुन देण्यात आली सन 1826-1838/⛳⛳
1)अमृतराव शिर्के
2)तुलाजी रघोजी चव्हाण
3)हरजी गोमाजी कुटे
4)व्यकंटराव भवानजी घाटगे
5)महमदखान अजीमखान
6)परशुराम बापूजी अहिरराव
7)मानसिंगराव भोसले
8)विठोजी जानराव यादव
9)महादेव गुरुराम तांबवे
10)लक्षमण यशवंत बाबर
11)सखाराम केशव मुसळे
12)आप्पाजी पुतलाजी सावंत
13)नाथाजी हणमंतराव पवार
⛳⛳ छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा कर यांच्या हुजूरातील मंडळीचे नाव आहेत ज्यांना घरगुती कारणासाठी रजा मिळण्याबद्दल छत्रपती कडे अर्ज करण्याची नाव आहेत
रीतसर परवानगी शिवाय हुजुरातील लोकांना स्वतच्या सोयीनुसार कुटुंबाकडे जात येत नाहीत
आपल्या जागांवर दुसऱ्या जबाबदार व्यक्ती कडून पदभार स्वीकारल्यानंतर हुजूर तून रजा मंजूर केला जात असल्याचे दिसून येत सन 1831-183
______________
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
_______________
१८३६
⛳⛳छत्रपती प्रतापसिंह महाराज साताराकर सरकारांत डाकेच्या कामावर असल्याचा तनख्या मिळाल्याबद्दल खालील लोकांचा नाव आहेत ⛳⛳
१)गिरमोजी साळुंके,
२)कृष्णाजी शिंदे
३)तुलसाजी बर्गे
४)जगण्याचा मोरे
५)केदारजी चव्हाण
६)पाटलोजी कदम
७)खंडोजी जाधव
७)जानोजी गायकवाड
८)काडजी बाबर
९)संताजी फडतरे
१०खत्रोजी जाधव
११)रावजी चव्हाण
१२)कोडजी काटकर
१३)परवतजी बाबर
१४)बालोजी मोहित
१५)रावजी शेवले
१६)खंडोजी मोरे
१७)आबाणी जांबले
१८)हरजी देवरे
१९)खळुजी पडवळ
२०)धोंडाजी माहरे
२१)नागोजी शिंदे
२२)पिरोजी गाढवे
२३)मालाजी चव्हाण
२४)स्वरूपजी जाधव
२५)आनाजी शिंदे
२६)सखोजी वाळुजंकर
२७)सिदोजी उतेकर
२८)बाळोजी धुमाळ
२९)खंडोजी जाधव
३०)विठोजी पवार
३१)सुभानजी मोहिते
३२)पाटलुजी चव्हाण
३३)सकाजी जाधव
३४)पाटलोजी चव्हाण
३५)हणमंता शिंदे
३६)जयराज शिर्के
३७)कृष्णाजी अनाजी शिंदे
३८)विठोजी जाधव
३९)मल्हारजी कदम
४०)जोत्याजी घाटगे
४१) पांडोजी जगताप
४२)गणोजी मोरे
४५)राघोजी शिंदे
४६)नरसोजी सुर्वे
४७)कृष्णाजी संपकाळे
४८)सिवजी कदम
४९)महादजी शिंदे
५०)धोंडजी चव्हाण
५१)बापूजी इंगवले
५२)केदारजी जगदाळे
५३)जोत्याजी निकम
५४) परवतजी थोवरे
५५)आवजी जाधव
५6)त्रिबंकजी जगताप
47)रामजी जाधव
48)येसाजी कदम
49)सखोजी निकम
50)जोत्याजी निकम
51)आदोजी गाढवे
तळटीपा :- सोबत तारीख उपलब्ध आहे तसेच प्रत्येक डाके पाठविताना एका पत्रासोबत दोन असामी आहेत अपवाद फक्त गणोजी मोरे व आवजी जाधव दोनाचे नाव स्वतंत्रपणे एकटाच दिले आहे
*-तत्कालीन काही सरदाराशी सम्य (सारखे) नाव पण आहेत एखाद्या दुसरा अपवाद आहे योगायोग समजावा
मा. श्री. संतोष झिपरे
आपले
9049760888
छत्रपती प्रतापसिंह महाराज ह्यांच्या पवित्र जयंतीनिमित्त राष्ट्माता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे मानाचा मुजरा 🙏
मराठ्यांच्या इतिहासातील शेवटची अभिषिक्त छत्रपती
भाऊबंदकी व आपल्या सत्तेसाठी लाचार झालेल्या कारभारी मडंळीमुळे काशी येथे जाण्यासाठी भाग पडले,
छत्रपती घराण्यातील बहुतेक सर्व मनसबदारी, पेशवे, नागपूर कर भोसले, धारेवर पवार, होळकरमंडळीच्या प्रदेशातून हाल अपेष्टा सहन करते काशीकडे रवाना झाले पण कोणीही आपल्या स्वामीसाठी पुढे आले नाहीत हे दुर्दैवी
अपमान सहन करून बाणेदारपणे जगणारे स्वाभिमानाने मराठ्यांसाठी शस्त्रा बरोबर तात्विक, धार्मिक चढाचोढीत लढणारे त्याकरीता मराठ्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ आपल्या कृती आणि साधनग्रंथाने देणारे एकमेव छत्रपती म्हणजेच छ.प्रतापसिंह महाराज 🙏🔥🚩
१८जानेवारी जयंती
स्मृतीदिन-१४आक्टोबर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...