विनोद जाधव एक संग्राहक

Friday 9 August 2024

सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे बंधू बहिर्जी घोरपडे ( हिंदुराव )

 



सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे बंधू बहिर्जी घोरपडे ( हिंदुराव )
इतिहासातील हरवलेलं एक पानं..
विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले वीर पुरुष महाबली राजे बहिर्जी हिंदुराव एक असे व्यक्तीमत्व.. ज्यांनी मुघल सैन्य पाठलागावर असताना, घोडे नाकाम झाल्यावरही, छ. राजाराम महाराजांना स्वत:च्या पाठीवर घेऊन ...जिंजी मध्ये सुखरूप पोहचवले...
तसेच मराठी साम्राज्याची दक्षिणेकडील सीमा कायमची हैदर, टिपू सुलताना सारख्या क्रुर यवनांपासून स्वत:च शीर तळहातावर घेऊन राखली..
तर अशा या राजे बहीर्जी घोरपडे हिंदुराव गजेंद्रगडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्याबद्दलची आणि एकूणच संपूर्ण हिंदुराव घोरपडे गजेंद्रगडकर घराच्या पराक्रमाची गाथा आपण आठवून त्यांना वंदन करूया, , 🙏🚩

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...