मूळ पुरुष आणि मुख्य वंशज१. मालजी माने सरकार (मूळ पुरुष)
पत्नी: मातोश्री लक्ष्मीबाईसाहेब
(साधारण १७५० च्या दशकात म्हसवड हुन खुजगाव येथे स्थायिक झालेल्या माने देशमुख घराण्यातून बेडग येथे स्थायिक झाले.)
(साधारण १७८०-१८१०)
पत्नी: काशीबाईसाहेब
पत्नी १: गंगाबाईसाहेब
२: चंद्राबाईसाहेब
(धोंडीराम माने यांना दोन मुले होते: सिद्धू माने आणि नायकू माने)
सिद्धू धोंडीराम माने(साधारण १८४०-१८७०)
पत्नी: भागुबाईसाहेब
(यांना दोन मुले होती: तुकाराम सिद्धू माने आणि मारुती सिद्धू माने
पत्नी - मताबाईसाहेब माहेर : जाधव ( हुडकले ) बेडग ( बाळंतपणात मृत्यू )
मुले
१) मकाजी ( लहानपणी मयत )
२) रामचंद्र
३) शिवाजी
४) निवृत्ती
मुलगी : चंपाबाईसाहेब (सासर: भोसले: पायप्पाची वाडी )
१) मारुती सिद्धू माने यांचे कुटुंब
पत्नी: हौसाबाईसाहेब
सासर - नावरसवाडी ( चव्हाण )
मुले
१) शंकर
२) पांडुरंग
३) यशवंत
१) फुलाबाईसाहेब सासर : कळके ( कवठे एकंद, स्वातंत्र्य सैनिक )
२) बबू ताईसाहेब
सासर : खामकर ( भोसे )
नायकू धोंडीराम माने यांचे घराणे
नायकू धोंडीराम माने (लहान भाऊ)
नायकू माने यांना १ मुलगा होता 2 मुली
पत्नी: शारदाबाईसाहेब
मुली :
१) विठाबाईसाहेब( सासर :चव्हाण( रेंदाळ )
२) काशीबाईसाहेब ( सासर : मोरे ( हिंगणगाव )
धोंडिबा नायकू माने
पत्नी: बनुताईसाहेब( सासर : सोनी )
मुले
१) ज्ञानोबा ( अविवाहित मयत )
२) आण्णाप्पा
३) विलास
४) बाबुराव
५) दादासाहेब
६) भाऊसाहेब
७) बापूसाहेब
मुली :
१) राजाक्का : सासर : सांगलवाडी (पाटील)
२) गोदावरी: सासर : पाटील (नागाव)

No comments:
Post a Comment