विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 October 2026

माने देशमुख सरकार आहीरवाडी देशमुख यांच्या वतनाततील गावाचं यादी🚩🚩

 

🚩


माने देशमुख सरकार आहीरवाडी देशमुख यांच्या वतनाततील गावाचं यादी🚩🚩
आहीरवाडी परगणा - इंगळगी माने देशमुख हे दक्षिण सोलापूर भागातील देशमुख घराणे आहे हिचे घराण्यातील ऐतिहासिक उल्लेख अहीरवाडा सरकार / आहीरवाडी देशमुख/ आहीरवाडी माने असे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्र मधुन आढळतात महाराष्ट्र तील बीदर येथील बहामनी पातशाही कडून देण्यात आलेलं सर्वात जुनी देशमुखी पैकी एक हे माने देशमुख आहेत या माने देशमुख घराण्यात
मौजे इंगळगी
मौजे आहेरवाडी
मौजे बोरूळ
मौजे आलेगाव
मौजे बंकलगी
या गावातील पाटीलकी होत्या व आजघडीला वरील सर्व गावात हे माने देशमुख व माने पाटील मंडळी वस्तीस्थान करून राहतात ही देशमुख मंडळी वरील पाच गावात आहे त....
. बहमनी काळात राजधानी गुलबर्गा (अहसानाबाद) वरून १४२५ नंतर बिदर (महमदाबाद) ला गेली, त्याच काळात हि वतने मिळणे ऐतिहासिक दृष्ट्या जुळते.
आपल्या कागदपत्रातील मूळ यादी -
१. कसबा आहीरवाडी / आहेरवाडी
२. हकलगे(होटगी जवळचे हत्तळगे-हतुरगी
३. राजूर
४. बेळुर
५. आलेगाव
६. सीरवल -सिरवळ
७. तीलहू / तीलेऊ
८. धोत्री
९. सीरशिगाव
१. ऊलगाव
१बोटगी / बेटगी -होटगी
१सवतखड -सांवतखेड
. रामपूर
१ गुरदहळी
१ हतूर
१. कणमस
. हीपल (हिप्पळे?)
१ सीगडी
१ आचेगाव
१. बाणमगाव
१ चिंचोली
१. दीडरे
१ तीथे
१. वडगाव
१ दिगन / दरगनहळी?
१ करदली / कीदली?
१ कुंभारी
१ कुमठे
१. यतनहळी
१. ईतलहळी
१५ आऊजे (औज)
१. चंद्रहळ
अहीरवाडी परगणे तील देशमुख व देशपांडे यांच्या वतनाततील गावाचं यादी -
एकुण गाव ९८ ह्यात आताच्या दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि कर्नाटक सीमेवरील गावे तसेच आताच्या अक्कलकोट वअफजलपुर तालुक्यातील गावे येतात:
१इतली खुर्द,
१कनहळी,
१जेऊरगी,
१तेलनगी,
१ नवरत/नांद्र,
१बडबले,
१बयगीर,
१जतेसगी,
१साडानूर,
१सल्याणूर,
१सिरसवी,
१चिरिमली,
१हुवीनहळे,
१कोगेनबली,
१आवरछी,
१कुवलानूर,
१कवनूर,
११लोसाहूर,
१शेहूरबुरपी,
१गुडवाखुर्द,
१धनरगाव,
१चिनजोली,
१यणसूर,
१हकगावू,
१ उडंचन,
१वनुटगाव,
१दवलगी,
१बिचगिरी,
१काजनूर,
१धलिलनूर,
१धानटी,
१बाणेसी,
१ गार,
१खिलिबू,
१धानूर,
१तसूर,
१करकनबली,
१चावडातूर,
१आनूर,
१बतबल,
१मातोली,
१बटेबल,
१सिरल्ल,
१ बामेड,
१गाडी,
१मंगरूळ
, १बकिगी,
१भिलवड,
१दुर्द भिलवडे (खुर्द)
,१ सिनूर
,१ भादन
,१ हली,
१बिहणी,
१ चागेहत
या पोस्टचे ऐतिहासिक महत्व -
आहीरवाडी माने देशमुख घराणे - बहमनी कालखंडात बिदरच्या पातशाहीकडून मिळालेली देशमुखी. हे घराणे आज इंगळगी माने देशमुख म्हणून ओळखले जाते. मोडी कागदपत्रांत उल्लेख - 'आहीरवाडी माने देशमुख', 'आहीरवाडी देशमुख सरकार' असा येतो. छत्रपती थोरले शाहू महाराज आणि महाराणी साहेब यांच्या काळात आहीरवाडी येथील जमीन सरदार सयाजीराव दरेकर यांच्या समाधीच्या दिवाबत्तीसाठी दिल्याचे कागद आपल्या संग्रही आहेत. एकूण ९८ गावांची देशमुखी असल्याचे कागदावरून दिसते. प्रामुख्याने आजचा दक्षिण सोलापूर तालुका या परगण्यात येतो.आहीरवाडी हे गाव आजही दक्षिण सोलापूर तालुक्यात आहे - त्यामुळे परगणा ओळख पटते.
आपल्यासाठी दोन सूचना:
१. नकाशात पडताळणी: आपण लिहिल्याप्रमाणे (गावांची नावे नकाशात पाहून खात्री करणे) हे अत्यंत आवश्यक आहे. हकलगे / हतूर / बेळुर हि नावे आजही त्या भागात आहेत.
२. फाटलेली नावे: ९ आणि १० क्रमांकाची नावे फाटल्यामुळे, ती तशीच 'वाचता येत नाही - मूळ मोडीत तपासुन' अशी तळटीप , अंदाज लावू नये. हेच ऐतिहासिक प्रामाणिकपणा आहे
महत्वाचे गोष्ट:- काही शंका असल्यास या आहीरवाडी माने
देशमुख व माने पाटील घराण्यातील कागदपत्रे असतील तरी संपर्क करावं.उगीचच स्वतःकडे ऐतिहासिक कागदपत्र व माहिती नसताना फोन करे नये
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

मराठेशाहीतील घाटगे घराण्याचा राजवाडा : राजापूर (खटाव जि. सातारा)

  मराठेशाहीतील घाटगे घराण्याचा राजवाडा : राजापूर (खटाव जि. सातारा) अंबाजी राजे घाटगे यांचा ऐतिहासिक राजवाडा आणि त्यांची समाधी ही राजापूर या ...