पोस्टसांभार :: @ramkumarshedge #रामकुमार शेडगे
कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर ८४ चौ . मी. मातीत बांधलेला भुईकोट बहमनी राजवटीतील असावा . तो पुढे प्रतिनिधीकडून तो १८०६ मध्ये पेशव्याने घेतला . या किल्ल्यातूनच यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्थानाकडे ( प्रीतिसंगम ) पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार ओलांडल्यावर दुसऱ्या एका प्रवेशद्वारातून मुख्य किल्ल्यात या प्रवेशद्वारावर नगारखाना होता. मुख्य प्रवेशद्वाराच्या लगत पडके बुरूज आहेत . किल्ल्याला एकूण १८ बुरूज होते . किल्ल्याचा आकार समभुज चौकोनाकृती असून तो ईशान्येकडे काहीसा पुढे वाढलेला आहे . पुण्याच्या भारत इतिहास संशोधन क्षेत्रफळाचा प्रतिनिधीच्या मालकीचा झाला . येते . प्रवेश होतो मंडळाने १ ९ ४ ९ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालातील एका नकाशात या किल्ल्यास नक किल्ल्याची तटबंदी आज जवळपास पूर्णपणे ढासळलेली आहे . किल्ल्याच्या सभोवताली असलेला दोन मीटर खोलीचा खंदक आता पूर्णपणे गाळाने भरलेला आहे . तटभिंतीत शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या होत्या . किल्ला कोयनेच्या पात्रापासून सुमारे १४ ते ३० मीटर उंचीवर आहे . कोयनेच्या पात्रालगत असलेल्या संरक्षक तटभिंतीचा बहुतांश भाग सन १८७५ च्या महापुरात वाहून गेला .४ किल्ल्याच्या परिसरातील काही वास्तूंचे अवशेष आजही पाहावयास मिळतात . त्यातील प्रतिनिधींचा वाडा ही वास्तू एका मोकळ्या जागेमध्ये बांधण्यात आली असून ती मराठाकालीन वास्तुशैलीचे एक उत्तम उदाहरण होय . या उद्ध्वस्त झालेल्या वाड्याचे बरेच अवशेष पाहावयास मिळतात . वाड्यात दक्षिणेस २५.२४ ९ .५ मी . लांबरुंद व ४.१ मी . उंच असे आयताकृती सभागृह आहे . सभागृहातील ४.२ मी . उंच असलेल्या दालनाच्या दोन्ही बाजूस दोन खोल्या होत्या . या सभागृहाच्या पूर्वेकडील बाजूस टोकाला भवानीदेवीची छत्री आहे . सभागृहाच्या छतावर जाळीदार नक्षीकाम केलेले आहे . बांधकामात लोखंडाचाही वापर केलेला दिसतो . ही वास्तू १८०० च्या सुमारास परशुराम श्रीनिवास प्रतिनिधीची आई काशीबाई हिने बांधण्यास घेतली . सभागृहाचे बांधकाम मात्र प्रतिनिर्धीच्या वडिलांनी पूर्ण केले . आज हा परिसर पूर्णपणे बदललेला असून येथे काहीच अवशेष शिल्लक आहेत. संपूर्ण भवानीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे . मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान मात्र १३ व्या शतकातील असावे.
विहीर पायविहीर - किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची या नावाने ओळखतात . विहीर किल्ल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४.४ मी . उंचीवर आहे . तिच्यात कोयनेचे पाणी खापरी मी . लांबीचा सोपानमार्ग व खाली ११x११ मी . चौरसाकृती पाण्याची विहीर आहे . विहिरीचा उतरण्यासाठी एकूण ८२ पायऱ्या आहेत . दर २० पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी ( सोपान ) ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे . येथे उपशांची व्यवस्था आहे . आत आहे . जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभांवर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे . या कमानीत दोन उपमार्ग आहेत . या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केलेले आहे . नदीच्या बाजुने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा . विहिरीबाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती . या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठविण्यासाठी होत नसावा . दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खोबण्या ( खाचा ) जाणीवपूर्वक ठेवलेल्या आहेत . त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळ्या बसवून या विहिरीचे तीनपेक्षा जास्त मजल्यांमध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे . तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत . याशिवाय विहिरीच्या प्रवेशमार्गावर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे . केवळ पाणी साठविण्यासाठी हिचा उपयोग करण्यात येत नसावा किंवा स्थानिक लोकस्मृतिप्रमाणे शत्रूशी लढतांना दबा धरून बसण्यासाठीची ही जागा वाटत नाही . अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्त्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोगात येत असावी . ही वास्तू केंद्रिय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे .












No comments:
Post a Comment