विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 May 2021

मलटनची गडी महाराजा श्रीमंत संभाज़ीराव पवार

  मलटनची गडी महाराजा श्रीमंत संभाज़ीराव पवार यांना २ मुले होती र श्रीमंत उदाज़ीराव आणि श्रीमंत आंनदराव श्रीमंत उदाज़ीराव यांनी मलठणचा राजवाडा १६५० ला बांधली आणि कवठे येथील गडी आंनदराव यांनी बांधण्यास सुरवात केली आणि त्याचे पुत्र सवाई राजा यशवंतराव यांनी पुर्ण केली खास जयपुरवरून कारागिरानी अप्रतीम अशी केली आहे अंदाजे दोन्ही वाड़े एक एक हेक्टरचे आहेत धार

संंस्थानला मलठण संस्थानने ६ जण दत्त्तक दिले आहेत
हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर ह्या घराण्याने इमान राखले
नंतर ही जंजीच्या लढाईत छत्रपती राजाराम महाराज यानी 'विश्वासराव'ही पदवी जंजी च्या युध्दात दिली .आणि ''सैनासप्तहजारी' हा किताब देखील जंजी च्या युध्दात मोगलाना त्रस्त करून सोडले म्हणुन श्रीमंत संभाज़ीराव पवाराना दिला
धारची गादी श्रीमंत उदाज़ीराव पवार १७०९ मध्ये मांडवग़ड, धार काबीज़ करून मराठा साम्राज्याची मुहर्तमेड रोवली. छत्रपती शिवाजी महाराच्या पदस्पर्शनानी पावन झालेला असा वाङा
मलठनचा मुळ वाङा जरी पडला असलात तरी त्याची बुंरूंजाची तटबंदी प्रवेश द्वार कचेरी दरबार हाॅल, माहिला बसण्यासाठी स्वतंत्र बाल्कनी,, पाण्याचे कांरजे,,,बारादरी विहिर ( ह्या विहिरीस बारा कमानी आहेत भुलभूलया मार्ग , भूयारी मार्ग, तळघर कोठी, आणि गुप्ततळघर खोली,आज़हि पाहण्या सारखे आहे

 Regards.. omraje Jadhav rao.malegao.Baramati

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...