पुढची मोहीम
*इंदापूर, चाकण, सुपा* परगण्याच्या वसुलीचे काम देशपांडे यांच्याकडे होते. आदिलशाही अमलातील *देशपांडे* हे वतनदार इंदापूरपासून जवळच्या *टाकळी* या गावात पूर्वी राहत असे. त्यांचे मूळ गाव *खोरोशी* (कर्नाटकातील) हे होते.
वाड्यातून वसूली केली जाई. ती वाड्यात तिजोरीत ठेवली जाई. धान्य लादणीत ठेवले जाई. देशपांडे न्यायदानही करत असत. इंदापूरात चांदशहावल्ली व आतासहावल्ली या सूफी संतांचे दर्गे आहेत. राघोस्वामी नावाचे संत महात्मे व चांदशहावल्ली आणि आतासहावली हे सोंगट्या खेळत असत. त्यासंबंधीची हकिगत *'साधूविलास'* या पोथीत आढळते. (अध्याय ९,१०,१४,१५)
*फोटो- देशपांडे वाडा*
*इंदापूर जि.पुणे*

No comments:
Post a Comment