विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 June 2021

ताकीदपत्र🔱🔱 ⛳⛳राजश्री फर्जद सरष्लकर शहाजीराजे महाराजसाहेब यांच्या वृदावन⛳

 

🔱🔱

ताकीदपत्र🔱🔱
⛳⛳राजश्री फर्जद सरष्लकर शहाजीराजे महाराजसाहेब यांच्या वृदावन⛳⛳
💐💐 समाधी स्थळाचा देखभाल व पूजाअर्चा करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची ४था छत्रपती थोरले शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र
यांना परगणतील अधिकारी यांना ताकीदपत्र दिले
या ठिकाणांवर एका बारव छत्रपती शाहू महाराज यांनी बांधले आहे अशी नोंद आहे
पण सदर ठिकाण आजरोजी बारव नाही तर ६०च्या दशकात सदर बारव अर्धा वाट बारव असल्याचे नोंद आहे 💐💐
⚜️⚜️इ. स. १७३२-३३
सलास सलासीन मया व अलफ साबान १⚜️⚜️
⚔️⚔️मौजे येरगटनहल्ली संमत बोदिगिरी मामले बासवापट्टण येथें महाराज राजश्री शहाजी महाराज कैलासवासी यांचे वृंदावन आहे, तेथील पूजा ऊर्फ नैवेद्य नंदादीपास मौजे मजकुर पेशजींपासून कुलबाब , कुलकानू दरोबस्त इनाम आहे, यास चोहोंकडुन उपसर्ग लागतो येविषयी ताकीदपत्र जे:तपोनिधि ध्यानभारथी गोसावी यांचे शिष्य बालखंडी भारथी वृदांवनासमीप रहातात. याजकडे मौजे मजकूरचा वसूल देणें हे वृंदावनाची पूजाउर्चा चालवतील येविषयी ताकीद पत्रे :--१मौजे येरगटनहल्लीस. १देशमुख व देशपांडे. १देशाधिकारी. १राजश्री हिंदुराऊ घोरपडे. एकूण ४.⚔️⚔️
फोटो :--शहाजीराजे भोसले महाराज साहेब समाधी
🙏🏽🙏🏽सुचना :--बोदिगिरी -होदिगिरी असे अर्थ घ्यावा
खूप दिवसांपासून शोधात होते आम्ही हे पत्र आज सापडले म्हणून पोस्ट टाकले आहे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८🙏🏽🙏🏽

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...