विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 June 2021

सरसेनापती धनाजीराव जाधवराव याच्या नावावर विसावले शहर :-जयसिंगपूर

 २७जून

१७०८
🙏🙏 सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्यास्मृतिदिनी विन्रम अभिवादन 🙏🙏
🚩🚩





सरसेनापती धनाजीराव जाधवराव याच्या नावावर विसावले शहर :-जयसिंगपूर 🚩🚩
👏👏सरसेनपती धनाजीराव जाधव यांचा पुत्र सेनापती चंद्र सेनराव जाधव होय👏👏. 🤺छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र
छत्रपती थोरले शाहू महाराज व महाराणी ताराराणी साहेब यांच्यातील वारस हक्कासाठी झालेल्या वादामुळे धनाजीराव यांची थोरले पुत्र चंद्रसेनराव जाधवराव हे निजामशाहीत दखल झाले .🤺
⚔सरसेनापती धनाजीराव जाधवराव यास छत्रपती कडून जयसिंगराव हे किताब देऊन गौरविण्यात आले होते ⚔
🙏🙏सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या निधनानंतर छत्रपती छत्रपती शाहू महाराजांनी सेनापतीपदी चंद्रसेनराव जाधवराव यांना दिले पण हरणांचे तंटमुळे वाद निर्माण होऊन पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यास चंद्रसेनराव जाधवराव यांना कैदी केली
पुढे चंद्रसेनराव हे महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब याच्या पक्षात सामील झाले वर छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांचा मुलखात लूटमार केली म्हणून सरदार पिलाजीराव जाधवराव व अन्या सरदार पाठवून महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब याचा सेनापती चंद्रसेनराव याचा बंदोबस्त केला यावेळी दोन छत्रपती च्या वारसदार तील वादातून चंद्रसेनराव जाधवराव निजाम शाहीत दखल झाले
त्यांना भालकी सह बिदर, गुलबर्गा, अफजलपुर यासह जहागिरी मिळाले
यावेळी भालकी सह आपल्या जाहगिरीचे संरक्षणासाठी गरजेचे म्हणून चंद्रसेनराव जाधवराव यांना एका लष्करी तळा व शहर उभे केली त्यास आपल्या वडिलांना असलेल्या जयसिंगराव या छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या किताब वरुन जयसिंगपूर हे शहर विसावले
भालकी जिल्हा बिदर शेजारील हुमनाबाद येथील लष्कर ठाणे करून आपल्या वडिलांच्या स्मृती आठवत ठेवला
सदर जयसिंगपूर चा राझकाराना
हुमनाबाद हे नामकरण केले आज सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हुमनाबाद हे स्वतंत्र तालुका चे ठिकाण आहे व सोलापूर ..हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वदील एक व्यापार केंद्र आहे.🙏🙏
⛳⛳सदर शहराचे संस्थापक चंद्रसेनराव जाधवराव यांना त्या अर्थाने मराठ्याच्या इतिहास तीला हे एक एकमेव सेनापती धनाजीराव जाधवराव असून त्याना छत्रपती घराणेकडून मिळालेल्या किताब वरून एखाद्या शहर विसावले आहे हे अभिमानास्पद बाब आहे सोनेरी पान वर लिहले गेले पीहिजे म्हणून हे ...🙏🙏
.टिप्प:आज बिदर जिल्हा हे व भालकी ,हुमनाबाद, बसव कल्याण व इतर तालुका तील बहुसंख्याक समाज मराठा व मराठी भाषिक आहेत यांचा नोंदी घ्या .
👌 संदर्भः माणिकप्रभु संस्थाने. माणिक नगर हुमनाबाद .यांच्या चरित्र पुस्तक तील पान नंबर एक वर वरील उल्लेख आले आहे👌
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख
संतोष झिपरे 9049760888
या संदर्भ आणखीन माहिती व पुरावे जर कोण कडे असतील तर मार्गदर्शन करावेत
फोटो :- सरसेनापती धनाजी राव जाधवराव व त्यांच्या पुत्र सेनापती चंद्रसेनराव जाधवराव याच्या समाधी स्थळावर भेट देऊन दर्शन घेतील तेव्हाच आहे त

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...