तंजावरकर सरदार मानाजीराव जगताप
कनार्टकात उपद्व्याप करण्यास सुरुवात केली त्यानंतर चंदासाहेबाने तंजावरकर मराठ्यांनी आव्हान दिले प्रथम अर्काटचा नवाब अनवरुद्दीखानाचा पराभव केला व तंजावर येथील प्रतापसिंह महाराजांनी आव्हान दिले 

ईकडे महंमद अलीने इंग्रजांची मदत घेतली..
महंमद अली यांच्या मदतीला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सरदार मानाजी जगताप यास मदतीस पाठविले.. जून १७५२मध्ये घनघोर युद्ध झाले, मानाजी जगताप व चंदासाहेब यांच्यात लढाई झाले तेव्हा मानाजी जगताप यांना चंदासाहेब याचा पराभव केला व पकडून ठार मारले यामुळेच मानाजी जगताप यांची पराक्रमी प्रतापसिंह महाराज व नवाब महंमद अली यांच्या नजरेस आले
या लढाईत मुरारराव घोरपडे व म्हैसूरचा नंदराज दलवाई यांना नवाब महंमद अली याने मदत केली होते यावेळी या विजयामुळे महंमद अली एवढा खूश झाला की त्याने तंजावरास दहा वर्षाची खंडणी माफ केली व कोईलाडी व यलंगाडू हे दोन परगणे मानाजीराव जगतापस जहागीर दिले पण चंदासाहेब विरोधात नवाब महंमद अली यास मदत करणार मुरारराव घोरपडे व नंदराज दलवाई यांना जहागीर म्हणून अनुक्रमे त्रिचनापल्ली व श्रीरंगम दोन शहरे मागितली पण मानाजीराव जगताप सारखे मात्तबर मराठे लढवय्ये व प्रतापसिंह महाराज सोबत आहेत म्हणून नवाब महंमद अली यांनी नकार दिल्याने फ्रेचांची मदत घेऊन नवाब महंमद अली विरूध्द युध्द पुकारले तसेच दलवाई व घोरपडे यांनी छत्रपती प्रतापसिंहाचा दिवाण सखोजी नाईक याला लाच देऊन फितूर एवढेच नाही तर मोठ्या हिंमतीने सरदार मानाजीराव जगताप यास बडतर्फ करण्यास भाग पाडले..
यावेळी १७५३/१७५४ या दोन वर्षात नानासाहेब पेशव्यांनी कनार्टकात तीन स्वारी केलाय श्रीरंगपट्टणला शह दिल्यावर म्हैसूर कर जेरीस येतील व तंजावर चे संकट आपोआपच दूर होईल पेशव्यांनी केले पण प्रत्यक्षात तंजावराकरच्या मदतीस महाराष्ट्र तुन मदत आले नाही उलट गुत्तीकर मुरारराव घोरपडे , महैसुरकर नंदराज दलवाई, व फेंच्र याचा मदतीने घोरपडे याचा सुयंक्त फौज तंजावर वरात चालून आले हे दुर्दैव म्हणावे लागेल 

निश्चित 

यावेळी तंजावरकर प्रतापसिंह महाराजांनी या लढाईनंतर ताबडतोब बडतर्फ केले हे दुर्दैव या मानाजीराव याचा दुसऱ्या वेळी बडतर्फ मुळे मराठ्यांचा तंजावर साम्राज्य खिळखिळी झाले हे मात्र खरे आहे कारण दलवाई, घोरपडे, फ्रेंच याचा पराभव करणार सरदार मानाजीराव जगताप यांच्या प्रतापसिंह महाराजांनी मोठ्या पदावर नेमणे आवश्यक होते..
परंतु तंजावरचे मुख्य दिवाणी सखोजी नाईक यांच्या पुन्हा चिथावणी वरून मानाजीराव याचा तंजावर दराबरातुन बडतर्फ करण्यात आले हे दुर्दैव असे
इतिहासातील एक अप्रकाशित वीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत येवढे प्रयत्न आम्ही केली बाकी......
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:
Post a Comment