बहमनी काळापासूनची म्हणजे सर्वसाधारण इसवी सन १३९० पासूनची देशमुखी असणाऱ्या कुडाळकर शिंदे देशमुख घराण्यास कुडाळ परगण्यातील एकूण ६३ गावची देशमुखी होती. नंतरच्या काळात ही देशमुखी कुडाळकर आणि आखडकर यांच्यात निम्मी विभागली गेली.ही देशमुखी अगदी इंग्रज काळापर्यंत चालू होती.
इंग्रजांनी स्थापन केलेल्या इनाम कमिशनच्या एलिमशन रजिस्टरमध्ये इसवी सन १८५४ ते १८६२ सालाचे रेकॉर्ड पाहिल्यास या प्रत्येक गावात शिंदे देशमुख कुडाळकर आणि आखाडकर यांना इनाम जमिनी भारत स्वतंत्र होईपर्यंत होत्या.
क्रमशः
संकलन
*श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळ परगणा जावळी प्रांत सातारा जिल्हा.*
No comments:
Post a Comment