विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 12 June 2022

।। राक्षस तागडीची लढाई व त्यात झालेला विजयनगर च्या वैभवशाली साम्राज्याचा पराभव.।।

 


।। राक्षस तागडीची लढाई व त्यात झालेला विजयनगर च्या वैभवशाली साम्राज्याचा पराभव.।।
विजय नगर च्या साम्राज्याचा पुर्ण पराभव हा "राक्षसतागडीच्या" लढाईत झाला. या युद्धाला तालिकोट ची लढाई असे ही म्हटले जाते. ही लढाई जानेवारी १५६५ ला झाली. या लढाईत पाच सुलतानी सत्ता एकत्र येऊन विजयनगर च्या हिंदु साम्राज्या विरुद्ध लढल्या. बहामनी सत्तेचे इ.स.१४८५ ते १५१० च्या दरम्यान पाच तुकडे झाले. १५६५ साली राक्षसतागडीचे जे युद्ध पाच मुस्लिम सुलतानी सत्ता व हिंदु सत्ता मुर्तीपुजक विजयनगर चे साम्राज्य यांच्यात झाले ते एकमेव असे युद्ध आहे ज्यात बहामनी चे पाच तुकडे झालेल्या सत्ता एकत्र येऊन लढल्या. त्या नंतर व त्या अगोदर हे कधीच झाले नव्हते. या राक्षसतागडीच्या युद्धात हिंदु साम्राज्य विरुद्ध लढलेल्या चार सत्ता ज्या बहामनी साम्राज्या पासुन तयार झाल्या होत्या, अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही, बिदरशाही या सुलतानी सत्ता एकत्र येऊन लढल्या. या पाची सत्ता आपसात लढु लागल्या, एक मेकांचा विस्तार वाढविण्यासाठी व आपसातील हित संबंद्ध तुटल्याने. पुढे विजयनगर च्या रामराजाने, अदिलशाहीला सहाय्य करायचे ठरवले निजामशाही व अदिलशाही यांच्या युद्धात. पण शेवटी यांनीच घात केला. अहमदनगर चा सुलतान सुहैन निजामशाहा याच्या पुढाकारा खाली या चारही सुलतानी सत्ता एकत्र आल्या. व त्यानी विजयनगर रामराजा, हिंदु साम्राज्या विरोधात लढाई झाली. विजापुरचा सुलतान हा अली अदिलशाहा स्वताला रामराजे यांचा मुलगा म्हणवी. रामराजा यांनी दोन सुलतानी पुत्र मानले होते. नेमके याच दोघांनी घात केला. या दोघांच्या कडे सत्तर हजार ते अंशी हजार सैन्यदल होते. या दोघांनी रामराजांचा पक्ष त्याग करुन सुलतानी सत्तांना जाऊन मिळाले. व रामराजा यांना धोक्याने मारले. या राक्षसतागडीच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव हा दारुन झाला. या मधे एक गोष्ट लक्षात येते कि हिंदु साम्राज्यामधे मुस्लिम सरदार ठेवणे अतीशय घातक ठरते. मुस्लिम सरदार कधीच हिंदु राजाशी एकनिष्ठ राहनार नाहीत. कारण ते त्यांच्या कुराण या धर्म ग्रंथात शिकवले आहे. मुर्ती पुजकांना जिवंत ठेवणे हे चुकीचे आहे. त्यांचा धर्म भ्रष्ट करणे त्यांना बाटवने ठार मारणे याला कुराण मधे जिहाद मानले जाते. कुराण मधे मुर्ती पुजकांना दगा देण्याच्या आयाती {३:११८} नुसार.
१५६५ ला राक्षसतागडी येथे घनघोर युद्ध झाले. रामराजा स ठार मारले, साम्राज्याचा विध्वंस झाला. या सुलतानी सत्तांना किंमत चुकवावी लागली. पण विजयनगर साम्राज्याचा सर्वांगीण अंत झाला नाही. त्या नंतर शे सव्वाशे वर्षे विजयनगर चे साम्राज्य अस्तित्वात होते. या नंतर विजयनगर चा सम्राट सदाशिवराय हा पुढे काही वर्ष जिवंत होते. त्यानी व त्यांच्या राज्यकर्त्यांनी त्यांची राजधानी, प्रथम पेनुगुंडे येथे व नंतर चंद्रगिरी येथे न्हेऊन आपले मोडकळीस आलेले साम्राज्य मांडलीक, नायक व पाळेगार यांच्या सहाय्याने टिकवले. ते त्यानंतर पुढे शे सव्वाशे वर्षे टिकले पण त्यात पुर्वी सारखा दम न्हवता. नंतर च्या काळात या राक्षसतागडीच्या लढाई बाबत शिवरायांनी ही जानुन घेतले.
संदर्भ ग्रंथ:-
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
ग.ह.खरे
पृष्ठ क्रमांक- ४४,४९,५०,५१
संकलण:-
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...