विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

अखंड हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या सातारकर छत्रपतींचे तख्त

 

१७ मे ते १९ मे २०२३
*कसे होते




अखंड हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या सातारकर छत्रपतींचे तख्त, विस्तृत माहिती सातारकर छत्रपतींच्या पाऊलखुणा या पुस्तका मध्ये,छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई साहेब, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब, स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हेच ते मराठ्यांच तख्त....!* 🙏🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शभूंराजे जय थोरले शाहूमहाराज
*हिंदनृपती छत्रपती थोरले शाहूमहाराज पालखी सोहळा समिती महाराष्ट्र राज्य*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...