श्री राम धारेश्वर
लेखन :
सिंहावलोकन पाटणकर
सरदार पाटणकर श्रीमंत ज्योत्त्यजीराव साळुंखे यांना पाटण ची 60 गाव ची देशमुखी पुढील पुढी सरदार यशवंतराव ,हिरोजीराव ,नागोजीराव यांचा पराक्रमी वारसा आणि श्री राम धारेश्वर यांचा संबंध खूप जुना आहे ,धारेश्वर याला आता पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आली असली तरी सुद्धा या मंदिरराला अध्यात्मित सोबत च ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे .सरदार पाटणकर यांना असलेली ६० गाव ची देशमुखी आनि या मंदिराला सुद्धा ६० गाव च देवस्थान म्हटल जात.मंदिरात 2 वीरगळ आणि मंदिराबाहेर एक वीरगळ तसेच दोन सतीशीला पाहायला मिळतात.प्रभू रामचंद्र यांचा सिंहासनाच्या दगडांवर पाटणकर सरदार यांची नाव आहेत त्यातील काही अस्पष्ट आहेत स्पष्टपणे दिसणारं नाव हिरोजीजीराव बिन नागोजीराव तसेच इतर ही यशवंतराव वगैरे नाव आहेत सरदार पाटणकर यांचे वंशज कै श्रीमंत सरदार .उदयसिंह भीमराव पाटणकर यांचा फोटो याठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे पाटण च्या शिक्केकरी वाड्यातील असून श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे काका होय अजून एक वेगळा देव्हारा पहायला मिळतो जो 60 गाव चा देव अस म्हणू शकतो किंवा पाटणकर यांचा देव्हारा याबद्दल सांगू नाही शकत 60 गाव चे दिवशी खुर्द येथील श्री राम धारेश्वर देवस्थान
No comments:
Post a Comment