" Amid shepard horads , for ever changing their tented -homes , over desarts ranging ;
" Amid bandits fierce on plunder fed ;
" Amid bandits fierce on plunder fed ;
" Amid bandits fierce on plunder fed ;
" Amid bandits fierce on plunder fed ;
Whenever mental light hath shown in circling darkness bright and lone ,
As beacon on a distant hill.
This message sends , though hushed and still.
As beacon on a distant hill.
This message sends , though hushed and still.
The midnight air broods on the ear ,
" Gird on your mail , the foe is near !"
" Gird on your mail , the foe is near !"
that is missioned light from heaven ,
And hath its sacred mission well fulfilld ,
Although its path to trace we mortals are unskilled.
And hath its sacred mission well fulfilld ,
Although its path to trace we mortals are unskilled.
मराठी अनुवाद :
मेंढपाळांच्या टोळ्या , बदलत राहती स्थान ,
कधी मुक्काम मैदानी , कधी डेरा रेगिस्तानी ,
कधी विचरती समुद्रतटी , कधी नदीकिनारी ,
कधी निबिड वनी , तर कधी लुटाऱ्यांच्या दरी...!
कधी मुक्काम मैदानी , कधी डेरा रेगिस्तानी ,
कधी विचरती समुद्रतटी , कधी नदीकिनारी ,
कधी निबिड वनी , तर कधी लुटाऱ्यांच्या दरी...!
परंतु जेंव्हा ही त्याच्या मनी ज्ञानज्योत पाजळली ,
घन तमात ही जणू , सूर्यकिरणे उजळली ,
त्या पवित्र शिखरातून निघाला एक संदेश देवदुताची आकाशवाणी पोहचली दूर देश ,
घन तमात ही जणू , सूर्यकिरणे उजळली ,
त्या पवित्र शिखरातून निघाला एक संदेश देवदुताची आकाशवाणी पोहचली दूर देश ,
मध्यरात्रीला एकांती पसरले एक गूंजन ,
" सावध मानवगण हो , शत्रु करील दमन "
" सावध मानवगण हो , शत्रु करील दमन "
स्वर्गामधून एक खास आज्ञा आली ,
परमपित्याने एक वाट सकला दाखवली ,
त्याच्या पवित्र उद्देश होईलच पूर्ण ,
चुकलो जरी आम्ही , प्रयत्न अर्धवट सोडून.
परमपित्याने एक वाट सकला दाखवली ,
त्याच्या पवित्र उद्देश होईलच पूर्ण ,
चुकलो जरी आम्ही , प्रयत्न अर्धवट सोडून.
सारांश : कवयित्री जोना बेली या ठिकाणी सांगते कि ईश्वरी संदेश हे काही एकाच धर्माला , एकाच देवाला मिळत नाहीत तर ईश्वरी संदेश हे ज्यांचे मन निर्मळ आहे , ज्यांच्या मनात करूणा आहे आणि जे अखिल मानवजातीचे कल्याण करू शकतात अश्यां सर्वांना ईश्वरी संदेश मिळतो , आणि असा ईश्वरी संदेश अहिल्यादेवी होळकरांना मिळाला असेल असे कवयित्री ना वाटते.
No comments:
Post a Comment