सरबुलंदखान याने स्वतः हून मराठ्यांना घाबरुन आपण होऊनच चौथाईचे हक्क मराठ्यांना कबूल करुन दिले .
- प्रांत गुजरात व माळवा येथील तह
रा .अंबाजी त्रिंबक , मुतालिक दिम्मत पंतप्रधान , यांनी सरबुलंदखानापाशी चौथाई सरदेशमुखी चा तह केला आहे , तरी तुम्ही प्रांत मजकूराचा चौथाईचा आकार होईल त्या पैकी बाबती वजा करून राहिला ऐवज मोकासबाब निम्मे चिमणाजी बल्लाळ यांजकडे व निम्मे त्रिंबक राव दाभाडे याजकडे पावावे . तरी तुम्ही त्या प्रमाणे उपसर्ग न करणे .
थोरल्या शाहू महाराज यांनी कंठाजी कदम बांडे व पिलाजी गायकवाड यांना लिहलेले पत्र .
- तारीख 23 एप्रिल 1726 .
#जागर_इतिहासाचा
रवि पार्वती शिवाजी मोरे

No comments:
Post a Comment