विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 March 2019

स्वराज्याचे पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे




स्वराज्याचे पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे
पोस्त आणी फोटो सांभार :मारुती लक्ष्मीबाई बबनराव गोळे
पिलाजी गोळे यांचा जन्म 1640 साल, गोळे गणी गावात, जावळी खोरीत झाला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी आक्रमणं वेळी या मातब्बर घराण्याला कौल देऊन स्वराज्य मध्ये घेतलं, मुरारबाजी, बाजीप्रभू तानाजी, हिरोजी दरेकर ही मंडळी एकाच वेळी जॉईन झाली, पुढे कानोजी जेधे यांच्याजडे सेनापती म्हणून जॉईन,, प्रियंगुवाट म्हणजे आत्ताच पिरंगुट ला वास्तव्य,,, कानोजी जेधे बरोबर तात्विक वाद,, पण स्वराज्यात राहून स्वतंत्र अस्तित्व,,,1674 पायदळ मधील सरदार म्हणून स्वतंत्र नियुक्ती,,, सुरत लूट लोहगड पासून राजगड पर्यंत पोहचवयला मोलाची मदत, छत्रपती शिवाजी महाराज पिरंगुट ला येऊन वाड्यावर घोडी बदलून राजगड कड
1681 ला बुऱ्हाण पूर लुटीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत होते

छत्रपती राजाराम महाराज यांना 1689 ला रायगड ते प्रतापगड पर्यंत सुखरूप नेण्यास मोलाची साथ, पार या पायथ्याशी घनघोर युद्ध स्वतः राजाराम महाराज लढाईत होते, एकनिष्ठ म्हणून पिलाजी गोळे यांचं गौरव, पायदळ प्रमुख म्हणून गौरव उल्लेख,, पदती सेनाधर ,,,
1709 सालाच छत्रपती शाहू महाराज यांचा एक पत्र मिळत त्यात पिसाळ देशमुख वाद पिलाजी गोळे याना मितवायला सांगितले असा उल्लेख आढळतो,,,
4 छत्रपती सोबत इमानाने राहिलेलं मोजक्या घराण्यातील एक गोळे घराणे
पिरंगुट ला त्यांची पवित्र समाधी आहे, जगदीश्वर मंदिर आहे पण अवस्था बिकट आहे,, होईल लवकरच छान, जमीन वाद निर्माण झाला होता मिटवला आहे

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...