विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 16 March 2019

रायाजीराव पाटिल शिंदे


 रायाजीराव पाटिल शिंदे

पोस्तसांभार  -शेखर शिंदे सरकार

आग्रा विजय मोहिम २७ मार्च १७८५

शुजाउद्दीनच्या ताब्यात आग्रा किल्ला होता तेव्हा महादजी बाबांनी किल्ला आपल्या हावाली करा अन्यथा लढाईला तयार रहा अश्या शब्दात सुनावले, शुजाउद्दीने लढाईचा निर्णय घेतला.

महादजी बाबांनी या मोहिमेची जवाबदारी

रायाजीराव पाटिल शिंदे यांच्या वर सोपवली,रायाजीराव बाबांच्या निकट सहकार्य मधील एक,आपल्या पराक्रमाने उत्तरेत एक वेगळी छाप सोडली होती,महादजींच्या समावेत त्यांनी आनेख मोहिमा मध्ये भीम पराक्रम गाजवला होता,ते पाटिल बाबांचे अत्यत विश्वासु रायाजीराव होते म्हणूनच अग्र्याची मोहिम त्यांच्या वर सोपवली होती.

रायाजीरावांनी किल्ल्याला वेढा दिला व गनिमिकाव्याचा वापर करत रसद,पाणी साठे तोडले, किल्ल्यावर मराठ्यांच्या तोफा आग ओकुलागल्या हर हर महादेवचा नारा करत मराठ्या़ंनी किल्ल्यात प्रवेश केला आणि आग्र्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा भगवाफड़कविला,शुजा पाटलांना शरण आला..
मराठ्यांच्या विजया मधील हा एक मोठ्ठा जय मिळला याचे सर्व श्रेय जाते रायाजीराव पाटिल यांना.

या वेळी महादजी बाबांनी सिरोंज,भेलसा,शिवपुरी,कोलारस,नरवर, चंदेरी,झांसी,दतिया,भांडेर,गोहाद, डीग, आग्रा उत्तरेतील प्रमुख ठाणी जिंकून घेतली..

#खूब लढ़े_मर्हाठ्ठे
#महापराक्रमी
#संदर्भ-श्रीनाथ माधवजी-निलेश करकरे
#द ग्रेट मराठा-एन जी राठोड

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...