” शंभूराजे व इंग्रज संघर्ष “
भाग 3
【 महाबली संभाजी राजांच्या नेतृत्वातील संघर्ष 】
■ कर्नाटक वखारी संदर्भात कलमे : –
१. इंग्रजांच्या वाखारीची लांबी ६० कोविद , रुंदी १५
कोविद , उंची २ १/२ कोविद , भिंतीची रुंदी १/२
कोविद , शंभूराजांनी स्वतः ठरवून दिली . वखारी –
– वर नियंत्रण स्वराज्यातील माणसांचे असेल .
कोविद , उंची २ १/२ कोविद , भिंतीची रुंदी १/२
कोविद , शंभूराजांनी स्वतः ठरवून दिली . वखारी –
– वर नियंत्रण स्वराज्यातील माणसांचे असेल .
२. मालाची ने आण करण्यासाठी मजूर म्हणून इतर
लोकं ठेवावे . स्वराज्यातील माणसे मजुर म्हणून
ठेवू नये .
लोकं ठेवावे . स्वराज्यातील माणसे मजुर म्हणून
ठेवू नये .
३. जो माल इंग्रज आयात करतील त्यावर २ १/२ जकात , निर्यातीवर जकात नाही .
४. इंग्रजांना स्वराज्यातील कोणाही माणसास गुलाम
म्हणून विकत घेता येणार नाही आणि कोणालाही
ख्रिश्चन करता येणार नाही .
म्हणून विकत घेता येणार नाही आणि कोणालाही
ख्रिश्चन करता येणार नाही .
५ . वादळामुळे किंवा अन्य उत्पादामुळे स्वराज्यातील एखादे जहाज , गुराब किंवा होडी बंदराला लागली तर ती जप्त करून सरकार जमा करू नये . तसेच ही सवलत , फिरंग्यांनासुद्धा दिली .
■ मुंबई संदर्भात महत्वाची कलमे : –
[ दोन्ही करारात साधर्म्यात असलं तरी मुंबई स्वतंत्र
होती . ]
होती . ]
१. आमचा ( शंभूराजांचा ) व इंग्रजांचा जो तह आहे , त्यात जर मतभेदाचा प्रश्न निघाला , तर विचार विनिमय करून सोडवावा , यामध्ये शंभूराजांची दूरदृष्टी दिसून येते .
२. त्याकाळी पोर्तुगीज , डच आणि इंग्रज ह्यांमध्येही
संघर्ष सुरू होता , शंभूराजांनी इंग्रजांना ह्यात
मदत करणार नाही हे तहात स्पष्ट केले .
संघर्ष सुरू होता , शंभूराजांनी इंग्रजांना ह्यात
मदत करणार नाही हे तहात स्पष्ट केले .
३. इंग्रजांनी पेण व नागोठणे , येथे वखारी काढाव्यात ; परंतु घाटावरून आयात व निर्यात करणाऱ्या मालावर जकात द्यावी .
४. स्वराज्यातील कोणत्याही माणसास गुलाम बनवू नये आणि आता जे गुलाम असतील त्यांची तात्काळ
सुटका करावे .
सुटका करावे .
****अशीच महत्वाची कलमे शंभूराजांनी , फिरंग्यांवर लादली होती .
■ टीप : –
शंभूराजांनी इंग्रजांनी विकत घेतलेल्या अनेक
गुलामांची सुटका केली व पुढील वेठबिगारीस , करारा –– नुसार पायबंद घातला , यावरून शंभूराजे गुलामगिरी आणि वेठबिगारी याविरुद्ध आवाज उठविणारे पाहिले क्रांतीकारक नव्हते , तर त्याची अंमलबजावणी करणारे उत्तम शासक होते . धूर्त इंग्रजांच्या मनात जे अनेक कल्प होते , त्यांना शंभूराजांनी पायबंद घातले होते ; त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजां – प्रमाणेच , शंभूराजांच्या वाटेस जाण्यास इंग्रज घाबरत होते .

**** छत्रपती संभाजी महाराजांनी , इंग्रजांविरुद्ध
अनेक युद्धे लढली , सर्व युद्धात शंभूराजे
विजयी झाले .
अनेक युद्धे लढली , सर्व युद्धात शंभूराजे
विजयी झाले .
● संदर्भ ग्रंथ : –
रणवीर संभाजी , संभाजी ,
शिवकाल १६३० – १७०७ ,
जुने ग्रंथ मराठी विभाग ,
ऐतिहासिक कागदपत्रे .
शिवकाल १६३० – १७०७ ,
जुने ग्रंथ मराठी विभाग ,
ऐतिहासिक कागदपत्रे .
No comments:
Post a Comment