" स्वराज्यसंकल्पक जिजाऊमासाहेब "
१२ जानेवारी , ह्याच तारखेस , सन १५९८ मध्ये , सिंदखेड येथे , कर्तृत्वान आणि शौर्यवान
लखुजीराव जाधव यांकडे , राजमाता जिजाऊसाहेबांचा
जन्म झाला . तेव्हा लखुजीरावांनी संबंध सिंदखेड मध्ये
हत्तीवरून साखर वाटली , पुढे लखुजीरावांनी जिजाऊंना
शास्त्र आणि शस्त्र यांचे उत्तम प्रशिक्षण दिले , जिजाऊ मुळातच बुद्धिवान आणि धैर्यवान होत्या , त्यामुळे सर्वच
बाबतीत ते उत्तम बनल्या . पुढे १६०५ मध्ये , जिजाऊंचे लग्न हे भॊसले कुळातील शहाजीराजांशी करविले . पुढे महामहिम शहाजी महाराजसाहेब आणि जिजाऊसाहेब यांनी विश्वाला पारतंत्र्यातून , स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग
, " छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने दर्शविला " .

■जिजाऊंनी स्वराज्यस्थापनेआधी जिजाऊंना शिकवलेला महत्वपूर्ण गुण : -
" स्थितप्रज्ञ " .
" स्थितप्रज्ञ " , ह्या विशेष गुणकौशल्यामुळेच ,
ऐवढ्या प्रतिकूल परिस्थितीत , शिवरायांनी " स्वराज्य " निर्माण केलं , आणि पुढे याच गुणकौशल्यामुळेच , शंभूराजांनी , " स्वराज्य रक्षिले आणि वृद्धिंगत केलं " .

● " स्थितप्रज्ञ " म्हणजे काय ?
" स्थितप्रज्ञ " , हा श्रीकृष्णाने अजुर्नास सांगितलेला गुण . उदाहरणाद्वारे अर्थ समजू ,
◆ जिजाऊमासाहेब समुद्राचं उदाहरण देताना : -
-------♀ धोधो पाऊस पडत असताना,सगळ्या नद्यांना पूर
आलेला असताना , ' समुद्र ' आपली मर्यादा कधी
सोडत नाही .

आणि
------♀ उन्हाळ्यामध्ये दुष्काळ जरी पडला , तरी समुद्र
आपली मर्यादा कधी सोडत नाही ( पातळी खाली
जात नाही ) .
आपली मर्यादा कधी सोडत नाही ( पातळी खाली
जात नाही ) .
◆ जिजाऊसासाहेब शिवरायांना उद्देशून : -
-------♀ तसं शिवबाराजे तुम्ही तुमच्या " स्वराज्य "
नावाच्या ध्येयाकडे जात असताना , तुम्हांस पुढे
यश मिळालं असता , त्या यशाने हुरळून जाऊ
नका .

------♀ " स्वराज्य " ध्येयाकडे कार्यरत असताना , अपयश
आलं तर , खचून जाऊ नका .
आलं तर , खचून जाऊ नका .
अशा स्थितप्रज्ञ , मुत्सद्दी , बुद्धिजीवी , नीतीमत्ता ,
प्रचंड आत्मविश्वासू , कर्तव्यदक्ष , महान , पराक्रमी ,
कुशल शासक , " राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मदिनाच्या आपणांस , शंभूमय शुभेच्छा " .....💐

" अखंड भारताचा विजय आहे " .
राहुल रमेशजी पाटील .
शंभूमाहितीगार
शंभूमाहितीगार
No comments:
Post a Comment