#त्यालाफाशीदिली_नसती
#तरतोदुसराशिवाजीझाला_असता
#Raja_umaji_naik
#Independence_special
"
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुरंदर किल्ल्याची जबाबदारी व किल्लेदारी "खोमणे" या रामोशी जातीच्या नाईक घराण्याकडे होती याच घराण्यातील उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारले सासवडचा सत्तोजी नाईक, सातारचा चतुरसिंग नाईक, भुजाजी नाईक, कृष्णाजी नाईक, अमृता नाईक, पांडूजी नाईक, येसाजी नाईक, मुंजाजी नाईक, विठोजी नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळसकर यांनी उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारची सत्ता उलथून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला
यात ते जवळ जवळ यशस्वी झाले सातारा, सांगली, पुणे भाग ताब्यात घेऊन उमाजी नाईक यांनी पुरंदर किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व राजा पदवी धारण करून स्वतंत्र राज्य उभा केले
त्यामुळे ब्रिटिश सरकारची पाचावर धारण बसली त्यांनी उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्यास ५००० हजार रूपये व दोन बिघा जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली
एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून राजा उमाजी नाईकांनी हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जावून मिळाला नाना रामोशी ही मिळाला त्यांनी व भोर तालुक्यातील उत्रोळीचा ब्राम्हण जमीनदार यांनी निवाडा करण्याच्या बहाण्याने बोलवून राजा उमाजी नाईक यांना कैद केले व ब्रिटिश अधिकारी माकीन टॉस याच्या ताब्यात दिले
ता. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुणे येथील स्वारगेट मामलेदार कचेरीतील एका पिंपळाच्या झाडाला राजा उमाजी नाईक त्यांचे सेनापती खुशाबा रामोशी व बापू सोळसकर यांना फाशी देण्यात आली दहशद बसावी म्हणून तिन दिवस प्रेते झाडाला लटकावून ठेवली यावेळी उमाजी नाईकांच्या त्रासाला कंटाळलेल्या पुण्यातील ब्राह्मण सावकारांनी साखर वाटली
राजा उमाजी नाईकांनी सातारा, सांगली, पंढरपूर, पुरंदर व पुणे येथील रामोशी गेट पर्यंत स्वतःचे राज्य उभा केले पण ते भारतातील #Bramhminical_patriarchy पध्दतीला म्हणजे ब्राम्हणवादाला बळी पडले आणि ते उपेक्षितच राहिले
©Zunjar babar
उमाजी नाईकाचा शिवाजी आदर्श होता त्याला जर फाशी दिली नसती तर तो महाराष्ट्रातील दुसरा शिवाजी झाला असता" हे गौरवोद्गार इंग्रज अधिकारी माकीन टॉस याने काढले आहेत ज्याला पुणे, सातारा, सांगली भागात इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारलेल्या उमाजी नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमण्यात आले होते

No comments:
Post a Comment