! मराठा व राजपुत क्षत्रियातील अग्निवंशी कुळांचा कुळाचार !!
मराठा व राजपुत क्षत्रियातील अग्नी वंशात 4 कुळे
आढळतात.चव्हाण-चौहाण,साळुंके-सोळंके -
चालुक्य-सोळंकी,पवार-परमार आणी परिहार-प्रतिहार
ही चार कुळे येतात.अग्निवंश हा सुर्यवंशाचे एक
उपकुळ आहे आणी मराठा व राजपुत क्षत्रियात
या कुळांची साम्यता आढळते. *¤ मराठा व राजपुत
कुळे= 1] चव्हाण= वंश अग्निवंश, महाराष्ट्रात
काही ठिकाणी चंद्रवंशी देखिल आढळतात, गोत्र
वसिष्ठ, देवक वासुंद्री वेल-सोने-हळद-रुई-
कळंब,श्वेत सिँहासन, श्वेत छत्र,श्वेत निशाण,
श्वेत वारु, ध्वजस्तंभी सुर्य,कुलदैवत
ज्वालामुखी देवी या देविचे मंदिर राजस्थानात
आहे. गायत्री मंत्र,वेद ऋग्वेद,मुळ गादी=
पंजाब,मेवाड,बुंदी,कोठा,शिरोरी आणी उपकुळे=
तावडे,भंवर, गुंड,गव्हाणे,तेजे,रणदिवे,लोटणक
र,वाडकर,हावळे,सांबरे,करकरे,कनोजिया,डफळे,देवगे
आदि. तसेच सर्व प्रथम महाराष्ट्रातील वराड
प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यात चव्हाण लोक 12
व्या शतकात उत्तरेतुन स्थालंतरीत झाले
आणी आजही या जिल्ह्यात चव्हाण व भंवर
या कुळाकडे देशमुखी आहेत. त्यानंतर संपुर्ण
महाराष्ट्रात मराठा चव्हाण म्हणुन पसरले
आणी बर्याच ठिकाणी या कुळास वतने होती. ¤
¤राजपुतातील चौहाण कुळ= अग्नीवंश, गोत्र
वसिष्ठ -वत्स
पंचप्रवर ,कुलदेवी ज्वालामुखी देवी व
कालिका माता,राजा चाहुमान-अजयपाल-अजमेर,
प्रुथ्वीराज चौहान, गादी= दिल्ली-बुंदी-कोटा-
राघवगड-सिरोहि-झालोर-सांचोर-पावागड-झालवाड-स
ांबर. चौहान राजपुतांशी जुळणारी मराठा कुळे=
चव्हाण,सांबरे,भंवर,डफळे,भोवर आदि. *उपकुळे=
चाहुमान,सांबरे,हाडा,खिच्ची,सोनगडे,भंवर,सांचोर
े,आसावर,गोहेलवाल,नरभान आदि. 2] साळुंखे-
चालुक्य-सोळंके= अग्निवंश-उत्तरेतील
काही चालुक्य चंद्रवंशी भारद्वाज गोत्री आहेत
परंतु दक्षिणेतील मराठे सरसगट
अग्नीवंशी मानव्य गोत्री आहेत,याच
मराठा चालुक्यांचे पल्लव,राष्ट्रकु
ट,कदंब,सेँद्रक,प्रतिहार,यादव
आदि मराठा राजवंशाशी सोयरसंबंध आहेत
आणी यांचे 3 प्रवर आहेत ते भारद्वाज-मानव्य-
वसिष्ठ त्यामुळे उत्तर व दक्षिणेत गोत्र बदल
आहे, गादी= महिनगर-अनहिल पट्टण-वेंगी-बदामी-
आभरण-धनकटक-महाराष्ट्र-तेलंगण. तसेच बदामीचे
चालुक्य व गुजराथचे चालुक्य वेगवेगळे
आहेत.कुलदैवत = ब्रह्मनाथ,उमा महेश्वर, ढवळे
निशाण-वारु-छत्र-सिँहासन-ध्वजस्
तंभी सुर्य.काही साळुंखेचे पिवळे सिँहासन-
वारु-निशाण-छत्र-ध्वजस्तंभी हानुमान,हा बदल
गोत्रातील प्रवरानुसार आहे. देवक कमळ-शंख-
उंबर-साळुंखीचा पंख आणी देवक देखील
भावकी तोडुन देताना बदलुन दिले जाते.वेद
ऋग्वेद.गायत्रीमंत्र. ¤उपकुळे =बाबर,
पाटोळे,पाटणकर,गुंजाळ,पांढरे,लह
ाने,चाळके,चालुक्य,डुबल,डिसले,च
ौरे,इंदलकर,जावळे,रणधीर,रणखांब,नवले,,साळुंके,स
ोळंके,शेवाळे आदि. ¤ राजपुतातील चालुक्य-
सोळंखी कुळ= अग्निवंशी आणी फक्त
अनहिलपट्टणचा चालुक्यवंश चंद्रवंशी आहे.गोत्र
मानव्य. त्रिप्रवर- मानव्य-भारद्वाज-वसिष्ठ,
म्हणुनच चालुक्यात 3 गोत्र
आढळतात.गादी भगेलखंड,बुंदेलखंड,कल्याण आदि.
कुलदेव शंकर व पार्वती आणी ज्वालामुखी देवी. *
राजपुतांशी जुळणारी मराठा कुळे= चाळके,
चालुक्य,शिर्के, सोळंखे,साळुंखे आदि. *
उपकुळे=चावडा, चुडासामा,भुरटा,कलच्या,शिर्के,ख
दरा आदि . 3] पवार-परमार= हे अग्निवंशातील 3रे
कुळ असुन हे चंद्रवंशातुन आलेले कुळ आहे.
गोत्र वसिष्ठ आणी यातही त्रिप्रवर आहेत वसिष्ठ-
भारद्वाज-वैजवाप.हे कुळ सुर्य व चंद्र
या दोन्ही वंशात आढळते.यातील भारद्वाज व
वैजवाप गोत्री सुर्यवंशातील व वसिष्ठ
गोत्री चंद्रवंशातील आहेत. गादी प्रयागराज,
धारानगर,देवास,तेलंगण,महाराष्ट्रात
फलटण.कुलदैवत जगदंबा व महाकाली. लाल सिँहासन-
निशाण -वारु-छत्र-ध्वजस्तंभी चंद्र व
सुर्यवंशातील पवारांचे ध्वजस्तंभी सुर्य. देवक
तरवारीची धार.वेद ऋग्वेद आणी गायत्रीमंत्र. ¤
उपकुळे= वाघ,रेणुसे, ढोणे,जगधने,वागल
े,रोकडे,भुजबळ,कणसे,वाघचौरे,धारराव,निँबाळकर,सो
रटे,परमार,वाघमोडे,विश्वासराव, खैरे आदि. *
¤राजपुतातील परमार-पवार कुळ= चंद्रवंशातुन
आलेला अग्निवंश.गोत्र वसिष्ठ
आणी त्रिप्रवर=वसिष्ठ -भारद्वाज-वैजवाप.
कुलदैवत=सचियाय माता.गादी=मेवाड-मारवाड-
धारानगर-देवास-बुंदेलखंडात अजयगड-अबु आदि.
पुरु-पौरव-पवार या नावाचा उल्लेख ऋग्वेदात
आहे. तसेच असे म्हटले आहे कि," जहाँ पवार
तहाँ धार, धार जहाँ पवार!! धार बिना पवार नहि !
नहि पवार बिना धार ! प्रुथ्वी पवारतणि अने
प्रुथ्वीतणे पवार !! एक अबुगढ
बैठणी दुजा उज्जनी धार !!
उज्जैनिचा विक्रमराजा याच घराण्यात
झाला आणी आजही मराठ्यामधिल पवारात धारपवार,
धारराव,सोरटेपवार अशी पदे आढळतात. आणी ही पदे
म्हणजे राजपुत परमार-पवार कुळाचे उपकुळे
आहेत, यावरुन हे लक्षात येते राजपुत व
मराठा कुळे एकच आहेत. *उपकुळे=
वाघीर,नल ,सोरटा,साखला,सोढा, सुमरा,सावंत,कोह
िला,हुण,पोसरा,खैरे आदि. * परमार-पवार
राजपुताशी मिळणारी मराठा कुळे= पवार,
खैरे,वाघ,सोरटे,वाघले, सावंत,नल आदि. 4] परिहार-
प्रतिहार मराठा कुळ = सुर्यवंशातुन आलेले
अग्निकुळ.गोत्र भारद्वाज त्रिप्रवर.
कुलदेवी तुळजा भवानी. विजयी शस्त्र तरवार.गादी=
कंदाहार-जाधवपुर-अवंती-ग्वाल्हेर-कनौज.लाल
सिँहासन-निशाण-छत्र -वारु-ध्वजस्तंभी सुर्य.
प्रतिहार म्हणजे द्वाररक्षक. हे प्रभुरामचंद्र
यांचे बंधु लक्ष्मण यांचे वंशज आहेत असे
ग्वाल्हेर येथिल 10 व्या शतकातील
भोजाच्या शिलालेखात नमुद केलेले आहे.
*उपकुळे=गु इंदो,गोद्रे,गोहमारे रायकार,राखोंडे,
रासेकार,निवळ, सिँधिल,धोरण आदि. ** प्रतिहार-परिहार
= सुर्यवंशातुन आलेले अग्निकुल.गोत्र
भारद्वाज त्रिप्रवर. कुलदेवी चामुंडिनी. गादी=
मंदावर-कनौज-ग्वाल्हेर आदि.
मारवाडच्या दक्षिणेस इंदो व सिँधिल यांचे
जयस्तंभाचे चिन्ह लुनी नदीच्या काठी आहे
आणी याच कुळात चंद्रावत,धोरणा,धांदिला,सिँधु,ड
ोराणा,परिहार,सोनपालोत ही उपकुळे निर्माण झाली.
*उपकुळे= इंदो, सिंधिल,रत्नावत,शेखावत,लुणावत, *
प्रतिहार
राजपुतांची मराठ्याशी जुळणारी कुळे=गुजर,
परिहार,प्रतिहार ,इंदो,सिँधिल,चंद्रावल,धोरण आदि. —

No comments:
Post a Comment