विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

सरदार बाबाजी घाटगे

सरदार बाबाजी घाटगे
निजामशाहीचा दिवाण मलिक कबरने यकदा विजापुरास हल्ला चड़वला तेव्हा विजापूर तर्फे सरदार बाबाजी घाटगे व त्यांचे घाटगे भावकि फार उपयोगी पडली होती.विजापुर वर प्रसंग तशाच होता. मलिक कबरने विजापूरवर छापा घालून विजापूरचे सर्व वजीर पकडून घेऊन गेला.त्यात रणदुल्लखान ,वजीर मानसूरखान ,खेतरखान ,याकुतखान सूजयातखान ,रहमतखान ,जानोजी पाढरे व पदाजी खाटें असे नामांकित वजीर पकडून किल्यावर वेड्यात घालून बंदी केल.तेव्हा विजापूरचे बादशहा हताश होत गेला.त्यच्या जवळ खवास खान नामक सरदार होता.त्याने व मुरार जगदेवयांनी व बाबाजी घाटगे यांनी बादशहास अर्ज करून नामांकीत शिलेदार व मनसबदार जमून मालिका वर हल्ला करण्याची परवानगी घेतली.त्या वेळी अनेक मराठा शिलेदार स वजीर कीची वस्त्रे प्राप्त होत गेली.त्यात 1)वजीर आबाजी पदाजी घाटगे 2)वजीर साबाजी घाटगे 3)वजीर बाबाजी घाटगे 4)वजीर काणोजी चव्हाण 5)वजीर छमवा घोरपडे या सर्व मराठा विरानी हल्ले चड़वून विजापूरचे सर्व वजीर जिवंत सुखरूप सोडवल्याचा पराक्रम केला होता.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...