विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 January 2025

हिंदुस्तानाच्या संरक्षणासाठी पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांची यादी


 हिंदुस्तानाच्या संरक्षणासाठी पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांची यादी

🔥🔥
हिंदुस्थान च्या संरक्षण साठी आपल्या कपाळ वरील सौभाग्य देशासाठी देणारे १लाख २०हजार मराठ्यांच्या लेकीना मानचा मुजरा
🙏⛳बलिदानी मराठ्यांची शौर्य गाथा⚔⛳
नमन तुला पानिपता🙏⚔⚔⚔
तळटीप:- काही नावबदल अथवा आडनाव मध्य फरक अथवा बद्दल झाले असल्यास खालील वाटसेप वर फोन अथवा मेसेज करावे दुरस्ती केला जाईल. . अथवा फोन करावे क्रामटेस मध्ये उल्लेख केल्यास दुरस्ती अथवा उत्तर दिले जाणारे नाही
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
हिंदू भुमीच्या
अस्मितेसाठी मराठ्यांनी न भुतो न भविष्यति असा छेडलेला महासंग्राम
पानिपत....
कुरुक्षेत्राच्या पुण्यभूमिजवळ बलिदानाच्या रक्ताने रंगलेले इतिहासाचे नवे पान
पानिपत....
काबुल कंधारच्या अफगानी अश्वांचे लगाम खेचण्यासाठी मराठ्यांची पीढ़ीच्या पीढ़ी पावन झाली
पानिपत....
महाराष्ट्र पठारावरचा असा गाव असा उंबरा उरला न्हवता वीर जिथला सजला न्हवता,
पानिपत....
असा शेला उरला न्हवता जो रक्तामधी भिजला न्हवता,
पानिपत....
माय मराठी च्या भाळीची भळभळती जखम पानिपत....
बुधवार दिनांक १४ जानेवारी १७६१ त्यादिवशी १ लाख मराठा मोडला ९ लाख बांगड़यांचा चुराडा झ़ाला. जिंकणारे हरले आणि हरलेले अमरत्वास पोहचले...
पानिपत....
आजही त्या भयानरात्री पनिपतचा शिवार थरारुन उठतो ..
पानिपत....
मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची अतुलनीय शौर्यगाथा
*हरलो नाही लढलो*
*मेलो नाही अजरामर झालो*
पानिपतच्या रणसंग्रामानंतर मराठ्यांचा पराक्रम पाहून पुन्हा एकाही इस्लामी आक्रमकाने हिंदुस्थानावर स्वारी करायच धाडस केले नाही..मराठ्यांनी हिंदुस्थानात अखिल राष्ट्रीय भावना जागृत करून मातृभूमीचे रक्षण केले
दीड लाख मराठाच्या दोन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.
युद्ध!
युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सवत मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले?
खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण. तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. घरी जाऊन तो मेला. पुन्हा अल्लाह हु अकबर च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. अर्यावार्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून!
साधले!
पराभव कुठे झाला!
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती. आहुती म्हणजे देशप्रेम.
पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत!
मराठे एकाकी लढले!
बचेंगे तो औरभी लढेंगे म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत!
एक होऊन लढले नाहीत सगळे,
मराठी एकाकी पडला,
पण अडला, नडला आणि थेट भिडला!
पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान! सर्वोच्च कार्यक्षमता!
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत!
मराठा का एकाकी पडला?
आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया का कमी पडला?
का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला?
आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे!
महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे!
पानिपत म्हणजे दुसर्यांवर विजय, आणि आपल्याकडून पराभव!
आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका!
या अर्थी पानिपत एक शिकवण!
आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल…
आम्ही यास लढाई म्हणत नाही,
हे युद्ध!
महाभारतासारखेच
महत्वाचे!
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा,
आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग,
ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा,
आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला!
कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार!
एक पर्व संपले!
आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचे…
इतिहास अभ्यासकांच्या भाषेत,
मध्ययुग संपले आणि
आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला,
तो दिवस...
१४ जानेवारी १७६१!
पानिपत!
-----------------------------
लेख व माहिती संकलित संतोष झिपरे
904975088८
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आपाजी हलबे
, मलहारजी होलकर
, लिगोजी कुराडे
, मणीराम रजपूत
कृष्णाजी पोवार
,, विठल हरी
,, गंगाजी खराडे
,, शामराव बड
दामाजी सिगोटे
नारो गोपाल
, मायाजी जाहामेन
, सयाजी गुलगुजे
महापतीराव बाबर
लिंबाजीराव बाबर
, धनसिंग राणे
,, गंगाधर नारायेण
नारायेणराव गरुड
जिवाजी अपटे
नानाजी घोरपडे
,, पप्राजी पाटणकर
सताजी नलगे
,, रायाजी मसपे
१ यमाजी भापकर
,, नरसो वेकाजी
,, गंगाजी सिगोड
सिदाजी जाधव
,, सिदोजी पाळकर
भानजी मोहिते
* शहाजी मोहिते
आबाजी मोहिते *
आकोजी मोहिते
बाबाजी मोहिते *
गमाजी मोहिते
पिराजी मोहिते
येमाजी टकले
आवाजी मोरे
,, मकराजी वघ(वाघ)
, मानाजी दुर्ग
, सटवाल दुर्ग
,, कनाजी सुटे
,, लखमाजी गांटे
, सिदोजी घुगुरे
, नावजी जाधव
, देवदाज रजपूत
,, जानोजी मोरे
,, सटवाजी पिसाले
, जिवाजी घुगरे
, नारोहरी
,, हनमाजी मारे
, भिमाजी निनगडे
पिराजी मोहते
लखमाजी गोर(गोरे)
,, रहिमानखा गोरी
, नरसोजी चापडे
लखमाजी सावत
,, मानाजी वघ(वाघ)
,, मिश्याजी पडवले
सिदोजी राणे
भिकाजी पैकाते
, मानाजी घुंगरे
,, मलहारजी काटकर
, बदरीराम रजपूत
, मानाजी रर्णासग
गिरमाजी देव
,, आनदराव माने
,, मलकोजी माने
भिमाजी पोवार
मालोजी हरके
" गोदाजी थोरवे
बयाजी सिखले
, गाणोजी निकम
गोपालजी सलगर
फतेराम रजपूत
,, येमाजी गाफणे
" गणोजी मानरे
येमाजी चवंडे
रजाजी सिंगाड
येसाजी भाडवले
१ धर्माजी पावर(पवार)
,, नागोजी दलवी
, लखमाजी गजरे
,, सयाजी माने
रामराव माने
, तुकोजी थोरात
,, बयाजी मात्रकर(भापकर बहुतेक)
रामजी साटला
,, कर्णाजी बडगर
,, येशवंतराव जगताप
रामचेद्र केशव
, लिंगोजी आजुरे
, हर्टासंग रजपूत
" जिवाजी सिरके
, भिकाजी नवरे
,, कुबाजी पोळे
" आपाजी चारले
,, सकरोजी चारले
, मंकाजी तोडले
लिंगोजी धनवडे
,, काळोजी माने
विठोजी पाले
,, हरी विसाजी
धावजी माने
,, आपाजी बंड(बहुतेक कदमबांडे)
,, भिकाजी लगे
,, सिदोजी थोरात
बळवंतराव गणपत
१ गंगाधर नारायण.
१ बाळाजी भोइटे
१ नारायणसिंग रेडे. १ शिवराव अंबीकर. १ कृष्णाजी मोरे.
१ चिमणाजी बाळके.
१ अमृतराव चवळे.
१ जयाजी भालेकर.
१ दयाळ सिंग.
१ सोनजी शिरके
. १ नारो हरी.
१ सिधोजी भोसले रुजू शेवळे.
१ तुकाजी गाढवे.
१ सयाजी थोरात. १ हणमंतराव शितोळे.
१ हरजी रणदेव.
१ हणमंतराव मोचले.
१ पदाजी मोहिते
१ लक्ष्मणराव मानगिरे १ रहिमान गोरी.
१ नरसिंगराव चोपडे.
१ भिकाजी रासळे
१ भिंवराव पवार. ्
१ भिकाजी नलवडे.
१ कृष्णाजी विष्णू.
१ कमाजी सुरवे.
१ लखमाजी गोडे.
१ सिदोजी घारघे.
१ मल्हारराव कोतकर.
१ बहिरराम रजपूत. १ मानाजी रणदिवे.
१ गिरजोजी देवळे.
१ आनंदराव माने. १ मलकोजी माने.
१ लखमा जी सावंत.
१ जावजी दमेकर.
१ बयाजी शिरके.
१ गंगाजी दाभाडे.
१ रामराव साटम.
१ येशवंतराव वाघ.
१ सिदोजी थोरात.
१ कर्णोजी पालेकर.
१ हटेसिंग
१ शंकाजी कांटे.
१ संताजी वाघ.
१ रामराव शिरके.
१ शिवराव कडू. १ रामराव घुगरे. १ सजनाजी बागवे.
कृष्णाजी मोरे
,, चिमणाजी वलके
,, सोनजी सलके
गोविंदराव कनसे
,, रायाजी भापकर
ध्यानसिंग
सताजी ढवले
, तुकाजी गरुड
सयाजी थारात
,, हणमंतराव सितोले(सितारे) हिरोजी रणनवरे
, हणमाजी नाचले
१ आंदकाजी मोरे
नेमाजी मोने
भवानराव साळुके
, येमाजी मुरार
, दुजबरसिग
" संतोजी वाघ
,, रामाजी सीरोले
,, जिवाजी जाधव
" सिवाजी कडले
,, रामाजी घोगरे
रायाजी कारले
,, येमाजी राजगिरे
,, खंडोजी चवरडाले
समशेरबहाद्दर, यशवंतराव पवार, सटवोजी जाधव, सोनजी भापकर, .तुकोजी शिंदे,
मानाजी पायगुडे, सुभानराव माने,
अंताजी माणकेश्वर, बाजी हरी सुपेकर, खंडेराव गाईक निंबाळकर,
संताजी वाघ,
दादाजी दरेकर,
शहाजी झांबरे,
तसेच अनेक
कदम,
शितोळे,
धायबर,
ढमढेरे,
काकडे,
पवार,
गायकवाड
कडू,
शिंदे,
हरफळे,
कामधे,
मुठे
१ यशवंतराव पवार.
१ संताजी आटोळे.
१ जंगी समशेर.
१ जिवाजीपंत
१ गोविंदराव निंबाळकर.
१ गोविंदराव व्यंकटेश.
१ दत्ताजी वाघ.
१ संकाजी बाध.
१ बुधकर मंडळी.
१ फिरंगोजी पवार.
१ चिमणाजी माधवराव.
१ सोनजी भापकर.
१ व्यंकाजी मोहिते.
१ हिराजी पवार.
१ भगवंतराव रणदिवे.
१ धारराव पाटणकर.
१ यमाजी बांडे.
१ मानसिंगराव मुळे.
१ मायाजी बाडगेकर.
१ चिमणाजी जनार्दन.
१ सदाशिव ' विष्णु.
१ चिमाजी मोहिते.
१ हसनखां.
१ फरदुल्लाखां. १ रहिमतखां. १ कमालखां. १
चंदूखां. १
पायदळ. १ फूट पथके
१ सफेजंग जमादार.
१ मीरवेग. १ हसनखान.
१ वडेखां.
१ गोविंद कृष्ण
१ कृष्ण जोशी
१ जनकोजी सिदे
१ भुलोजी पाटीलचा नातु
१ गोविदपंत बुधले डोके कापले
१ बलवतराऊ
१ येसवतराऊ पवार
१ समसेर बहादुर
१ मानाजी पायगुडे
१ खडेराव निबालकर
१ संताजी वाघ
१ अंताजी माणकेश्वर
१ इभराइमखान
१ खासा
१ पुत्र
१ मेहुना
१. दादजी दरेकर
१ सोनजी भापकर
१ येसवतराऊ भोरडे यांचे पुत्र
१ कुमाजी धायेभर याचा भाऊ
१ सुरसिग निकम सखूबत
१ सेटीयाजी राऊत
१ शाहजी झाबरे पुणे
२ बाजी हरी त्याचे पुत्र
१ सेखोजी शिरवल
१ मल्हारजी सितोले
१ अनाजी सितोले १ भिवाजी सितोल
१ नाना परसराम सितोले याचे पुत्र
१ भगवानजी सितोले कुसेगाऊकर
१ जिवाजी ढमढेरे
१ साखरोजी ढमढेरे
१ भगवतराऊ ढमढेरे
२ काकडे सुंदरराऊ व त्यांचे भाऊ
१ विसाजी पवार
१ तुकोजी सिदे
१ बहिरजी कडू
१ बहिरजीचा भाऊ
१ बालोजी पराडा याचा भाऊ
१ शाबजी अबोले
१ + + + रुस्तुमराव याचा पुत्र(जाधव बहुतेक)
१ महादजी मालवदकर
१ वड जोशी मालदकर
१ नारोजी मालदकर
१ कलमकर अंताजी माणकेश्वरा
१ म्हालोजी सेटकर याचा पुतन्या
१ माणकू परीट
१ महादजी हरफला ठिकाण नाही
१ दादजी हरफला याचा ठिकाण नाही
१ मल्हारजी कामथा
१ हवालदार म्हालोजी मुठे याजक- ढील
२ बहिरजी कामथे यांचे पुत्र
ज्योतिबा शिंदे
जनकोजी शिंदे
साबाजी शिंदे
बयाजी शिंदे
धारराव शिंदे
येसाजी शिंदे
जीवाजी शिंदेम
संभाजी शिंदे
हणमंतराव शिंदे
फिरंगोजी शिंदे
मानाजी शिंदे
रवलोजी शिंदे
आणि
आनंदराव शिंदे.....
सखोजी गाढवे
तुकोजी गाढवे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे विन्रम अभिवादन लेख व माहिती संकलित संतोष झिपरे ९०४९७६०८८७

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...