हंरिपंत फडके-
भाग 3
हरीपंत व महादजी शिंदे हे दोघेहि कर्नाटकांतून पुरंदरास येऊन पोहोचलें तेव्हां नाना फडणवीसाच्या पक्षास जोर येऊन त्यानें यांच्या मदतीनें सर्व अंत:कलह मोडून सत्ता आपल्या हाती घेतली. इंग्रजांचें मराठ्यांशीं झालेल्या पहिल्या युद्धांत इ. स. १७८१ च्या आरंभास गॉडर्ड पुण्याच्या रोखें घालून येण्याकरितां निघाला तेव्हां हरीपंत फडके कोंकणांत होता. इंग्रज सैन्यांस घाटाकडे येतांना पाहून हरीपंत घांटावा बंदोबस्त करून पुण्यास आला, व तेथें हा व तुकोजी होळकर यांनी नाना फडणविसाच्या मुख्य सैन्याचें आधिपत्य स्वीकारून इंग्रजांनां तोंड देण्याकरितां ते सर्व घाटांकडे आलो. टिपूवरील पहिल्या मोहिमेचें अधिपत्य हरीपंतांकडे देण्यांत आल्यावरून तो सन १७८५ सालच्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेच्या सुमारास पुण्याहून निघाला; सन १७८७ सालच्या एप्रिल महिन्यांत टिपूशीं तह होईपर्यंत तो त्या मोहिमेतच होता

No comments:
Post a Comment