विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 June 2019

शिवाजी महाराजांचे एकुण पेशवे सेनापती

शिवाजी महाराजांचे एकुण पेशवे सेनापती
#सुरनिस वाकनिस व इतरमंत्री
१६४० रोजी राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी बेंगलोरवरून पुणे शहरात दाखल झाले यावेळी त्यांच्यासोबत शहाजी महाराजांनी कारभारी मंडळ दिल होत यात पेशवा शामराज निळकंठ, मुजुमदार बाळकृष्ण पंत, डबीर सोनोपंत, सबनीस रघुनाथराव बल्लाळ यांचा समावेश होता आणि हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले मंत्रीमंडळ होते
#एकुण_पेशवा
१) शामराज निळकंठ रांझरेकर
२)नरहरी आनंदराव मकाजी
२)महादेव शामराज रांझरेकर
४)मोरोपंत पिंगळे
#एकुण_सुरनीस
१) अबाजी महादेव
२) अनाजी दत्तो
#एकुण_वाकनीस
१) गंगाजी मंकाजी
२) अनाजी दत्तो
३) दत्ताजी त्रिंबक
४) जनार्दनपंत हनुमंते
#एकुण_मुजुमदार
१) बाळकृष्ण पंत दिक्षित
२) मोरोपंत पिंगळे
३) निळोपंत सोनदेव
४) आबाजी सोनदेव_निळोपंतांच्या मृत्यूनंतर बघत होता
५) नारोपंत निळकंठ
६) रामचंद्रपंत आमात्य
७) रघुनाथराव हनुमंते
#एकुण_सेनापती
१) तुकोजी चोर मराठा
२) मानकोजी दहातोंडे
३) नुरखान बेग
४) नेताजी पालकर
५) कुतडोजी उर्फ प्रतापराव गुजर
६) हंसाजी उर्फ हंबीरराव मोहीते
#एकुण_डबीर(सुमंत)
१) सोनोपंत डबीर
२) त्रिंबक सोनोपंत डबीर
३) रामचंद्र त्रिंबक डबीर
४) जनार्दनपंत हनुमंते
#एकुण_पंडितराव
१) रघुनाथराव पंडित
२) मोरेश्वर रघुनाथ पंडित
#एकुण_न्यायाधीष
१) निराजीपंत रावजी
२) रावजी निराजी
अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठी राज्यामध्ये मंत्री होउन गेले होते
संदर्भ_ छ. शिवाजी महाराज चरित्र ऐतिहासिक संदर्भ आणि संसाधने व साधने_ त्र्यंबक शंकर शेजवलकर
©Zunjar babar

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...