विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 17 July 2019

शिरूर तालुक्यातील गणेगाव येथील येथील गणेगावकर पवार यांच्या समाध्या व त्यावरील शिल्पे

गणेगावकर पवार यांच्या समाध्या व त्यावरील शिल्पे
post and photosambhar : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे संतोष झिपरे ९०४९७६०८८८




















 शिरूर तालुक्यातील गणेगाव येथील येथील पवार घराण्यातील समाधी
गणेगाव खालसा
गणेगाव सरंजामदार पवार घराणे कडे होते
गणेगाव हे कालोजी पुत्र तुकोजी पवार यांचा सरंजाम होता पुढे हे वतनदारी कोळाजीराव पुत्र अवधूतराव यांना छत्रपती राजाराम महाराज यांना दिले
सरदार तुकोजीराव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिणा दग्विजयी वेळ सोबत होते सदर समाधी हे परिसरातील नागरिकांनी घुमट आहे असे सागंतात
समाधीचा उल्लेख घुमट म्हणून केला जाते ग्रामीण भागात हे अनेक समाधी चा अभ्यास करताना दिसून आले आहे
सदर मुख्य दोन समाधी घुमट आहे त या दोन समाधी समोर आणखी एका समाधी आहे तसेच शेजारी एक तुळस वृदावंन समाधी आहे जे एखाद्या स्त्री चा समाधी आहे असे वाटते सदर समाधी वर विविध चिन्हे आहेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य यास दिले दिले . हे गणेगाव चा सरंजामदार व छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात पवार घराणे कडे होते हे विशेष
यावर काही माहिती असेल तर मार्गदर्शन करावेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संदर्भ -- दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती मधून घेतला आहे
सदर माहिती जर आणखी वेगळे असेल तर मार्गदर्शन करावेत येत बददल किंवा दुसऱ्या उल्लेख केला तर स्वागत आहे
ज्या वीराचा समाधी आहे त त्याना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत गैरसमज नको
उपलब्ध संदर्भ व पुरावे आहे त तो आपल्या समोर देत आहे त
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...