विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे भाग 2

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे
भाग 2
कामराज घाटगे
बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे हे आहेत.

मनसबदार ,जहांगीरदार ,सरदारांमध्यें घाटग्यांचें कुटुंब प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे . ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी कामराज यांचे वडील गेल्या नंतर पंच्यात अवघ्या 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.
बादशाह हसन गंगु बाम्ह्मनीयांनी सलग 15वर्षे राज्य केल.त्यानंतर सतरा पुरुष गादीवर आले.ह्या सर्वच बादशहाच्या कारकिर्दीत अनेक मराठे नावारुपास आले.त्यात शिर्के ,घाटगे ,जाधव ,भोसले ,मोहिते ,पोळ,निंबाळकर ,महाडिक ,मोरे पराक्रमाने नावारुपास होते.
पुढे बहमनी राज्याची अंतर्गत व्यवस्था सुमारे 100वर्षे चांगली होती.नंतर बिगडत जात प्रान्तोंप्रांताचे सुबेदार प्रबल होत गेले.1526साली सुलतान नहमद गागवी बामनी यांच्या कारभारात ते अगदी वेगळे राज्य उदयास आली.ती पुढील प्रमाण
1)निजामशाही (1490-1626)11बादशहा
2)कुत्बशाही (1512-1683)7बादशहा
3)आदिलशाही (1492-1609)9बादशहा
4)बदीरशही (1492-1609)7बादशहा
5)ईमाँदशाही (1483-1588)4बादशाहा ही 5राज्ये निर्माण होत गेली.
कामराजे घाटगे
मनसबदार कामराज घाटगे यांचा विवाह मनसबदार हरनाक/हनगनाक शखपाळ याच्या मुलीशी केला. कामराज घाटगे हे खूप पराक्रमी होते.कामराज घाटगे यांनी त्यानची कारकीर्द पराक्रमाने दनानून सोडली आहे.
कामराज बहमनी राज्यात नावाजले होते.त्यामुळे मराठ्यांचा राजकीय उदय हा बहमनी राज्याच्या सुरवातीलाच होता."हरणनक सकपाळ" व कामराज घाटगे हे त्या वेळी वजनदार मराठे मनसबदार होते."हसन गंगू" हा बहमनी राज्य निर्माता आहे.त्याच्या समकालिन हे "कामराज घाटगे" होते.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...