विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे भाग 3

बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे
भाग 3
मनसबदार कामराज राजे घाटगे यांच्या जहागिरी वर" नारायण हरी" हा देशकुलकर्णी होता.त्याच्यावर कामराज घाटगे यांचा भरपूर विश्वास होता.त्यामुळे कामराज घाटगे यांनी त्यांना आपल्या जहागिरीवर "मूतालिक "नेमले होते.आणी आपण बंदरास राहून बादशहा बरोबर राहून राजकीय सेवा करत.
अनेक मोहिमांत ते भाग घेत असत.त्याकडे अमाप संपत्या होती.काळे रामेश्वरजी भट्ट ऐक सत्पुरुष होते.ते कामराज घाटगे यांचे पुरोहित होते.काळे पुरोहितयाचा जावई "नारायण हरी "होता.ते नेहमी नेहमीच कामराज याना मार्गदर्शन करत असत.कामराज घाटगे यांनी "गांध् व अक्षताचे" निशान व "चबूचा शिक्का "केला होता.
महाराष्टात दुर्गा देवीचा भयंकर दुष्काळ 1396ला पडला.त्यावेळी वतनदार ,रायत ,दिवाण म्हणजे सरकारचे आदिकारी सर्व लोक वाट दिसल तिकडे गेले. हा दुष्काळ पडण्या पूर्वी शके 1318कार्तिक शुध्द पौर्णिमा ,शुकवार यादिवशी काळे रामेश्वर भट्ट (कामराज घाटगे यांचे पुरोहित )यांना दुर्गा देवीचा दुष्टत होऊन.शहाणे असतील त्यानी विद्यानगराकडे जावा.त्यामुळे काळे रामेश्वर भट विद्यानगराकडे गेले त्या प्रमाणे उपमन्य,भारदाज ,भालजन अशी अनेक गोत्र तीकडे गेले अशी माहिती सापडते.
कामराजा घाटगे यांना सहा पुत्र होते.तेही कामराज घाटगे प्रमाने पराक्रमाचा वारसा चालवत होते.
"कामराज राजे -घाटगे" (मलवडी)खटाव मान 1439वारले यांना 6पुत्र होते
1)परसनाक
2)लोहनाक
3)नयनाक
4)जेतपळनाक
5)बगडनाक
6)लोकनाक

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...