96 कुळी मराठामधील काळमुख कुळ !!
96 कुळी मराठामधील काळमुख कुळ !! काळमुख कुळ हे 96
कुळातील एक कुळ असुन याच कुळातुन काळे,काकडे,सुर्
वे,शितोळे,गायकवाड,क्षीरसागर व घाटगे ही उपकुळ निघुन 96
कुळातील मुख्य कुळे म्हणुन गणली आहेत. ** उत्पत्ती =1]
या काळमुख समुहाचा उल्लेख महाभारतातील पुस्तक 2रे व
प्रकरण 30 यात उल्लेख आढळतो. दक्षिण भारतातील दंडक
भागातील जे निशद राज्यातील निशदांच्या समुहास काळमुख असे
संबोधले आहे. धर्मराज युधिष्ठिराच्या राजसुय
यद्न्याच्या पाठिँब्यासाठी सहदेवाने दक्षिणेतील
दंडकांचा {औरंगाबाद महाराष्ट्र} पराभव करुन दक्षिणेतील
निशदाना देखिल आपल्या अधिकाराखाली आणले आणी याच
दक्षिण निशदांचा उल्लेख काळमुख म्हणुन केलेला आढळतो. 2]
निशदांचा रामायणात देखिल उल्लेख आढळतो.निशद
राजा गुहा हा प्रभु रामचंद्राचा खुप जवळचा मित्र असुन त्याने
रामचंद्र व सिता याना गंगा नदी पार करण्यासाठी मदत केल्याचे
उल्लेख वाल्मिकी रामायणात मिळतात. 3] महाभारतातील
उल्लेख= सारस्वत राज्याचा सुर्यवंशी राजा वेणु-
वेण्णा याचा ज्येष्ठपुत्र प्रुथु पासुन कर्दम कुळ निर्माण झाले
आणी राजा वेणु च्या बाकी वंशजाना निशद म्हणुन संबोधले आहे.
विराज> किर्तिमत>कर्दम>अनंगा>अतिवला>वेण्णा> याची एक
वंशजशाखा निशद म्हणुन गणली गेली आणी यातुनच पुढे
दक्षिणेत पसरलेल्या निशद- काळमुखातील
जी सुर्यवंशी काळमुख, काकडे,शितोळे,क्षीरसागर,काळे आदि कुळ
निर्माण झाली. 4] महाभारतातील उल्लेख = महाभारत पुस्तक
1,प्रकरण 94 यात= Samvarana begat upon his
wife,Tapati,the daughter of surya,a son named
kuru. He was installed on the throne by his
people.It is after his name that the field called
Kurujangala has become so famous in the world.
Devoted to asceticism,he made that field
{kurushetra} sacred by practising asceticism there.
Kuru's wife,Vahini, brought five sons, viz., Avikshit,
Bhavishyanta, chaitraratha,muni and the celebrated
janamejaya 2nd. And avikshit begat parikshit 1 the
powerful, savalasawa,adhiraja,viraja,salmali of
great physical strengh,uchaihsravas, bhangakara
and jitari the eighth. In the race of these were
born,seven mighty chariot-warriors with
janamejaya 3rd at their head, and unto parikshit
1st were born kakashasena and ugrasena,chitra
sena,indrdsena,sushena and bhimsena. and the
sons of janamejaya 3rd were dhritarashtra 1st who
was eldest, pandu 1st, valhika 1st, nishadha,
jamvunada and then kundodara and padati and
then vasati the eighth. Among them dhritarashtra
1st became king, and dhritarashtra 1st had eight
sons, viz., kundika,hasti, vitarka,kratha the
fifth,havihsravas, indrabha and bhumanyu.
Dhritarashtra 1st had many grandsons,of whom
three only were famous. They were
pratipa ,dharmanetra and sunetra. Among these
three, pratipa became unrivalled on earth and
pratipa begat three sons,viz, devapi, shantanu and
valhika 2nd. The eldest devapi adopted ascetism
and the kingdom was obtained by santanu and
valhika. महाभारतातील या संदर्भावरुन हे लक्षात येते
की चंद्रवंशी कुरुवंशात देखिल ध्रुतराष्ट्र
पहिला याचा तिसरा पुत्र राजा निशद होता. म्हणजेच सुर्यवंश व
चंद्रवंशात निशद राजे आढळतात,तसेच दक्षिण निशदाना जे
काळमुखाज म्हणुन उल्लिखेलेले आहे,त्यात देखिल
सुर्यवंशी क्षिरसागर,काळे,काकडे,सुर्वे,शितोळे,राऊत
ही मराठा कुळे आढळतात आणी चंद्रवंशातील गायकवाड,मुळुक,प
ालकर,रोडके ही 96 कुळातील मराठा कुळे आढळतात.महाभारता
तील या निशद काळमुखांचे वास्तव्य महाराष्ट्रातील आधुनिक
मराठवाडा भागात उल्लिखेलेले आहे. तसेच
काही मराठा क्षत्रियांची उत्पत्ती ही आरट्टा देशातील बाल्हिक
जनसमुहातुन झालेली आहे असे संदर्भ मिळतात यावरुन हेच
लक्षात येते की जे निषद दक्षिणेत येऊन निशद काळमुख म्हणुन
उल्लिखेले गेले तेच पुढे मराठा क्षत्रिय गणले गेले. यातील
सारस्वत राज्यातील सुर्यवंशी कर्दम राजाचा वंशज राजा वेणु/
वेण्णा पासुन सुर्यवंशातील काळमुख कुळे-काळे,
काकडे,सुर्वे,क्षीरसागर,शितोळे ही मराठा क्षत्रिय
बनली आणी चंद्रवंशातील कुरुकुळातील राजा निशदापासुन निशद
काळमुखांची गायकवाड,घाटगे,पालकर ही मराठ्यातील
चंद्रवंशी कुळे निर्माण झाली. विशेष म्हणजे सुर्यवंशातील व
चंद्रवंशातील वरील वर्णिलेल्या सर्वाँचे मुख्यकुळ काळमुखच
सांगितलेले आहे.म्हणजेच हे सर्व कुळे ही मराठा क्षत्रियातील
96 कुळामधिल काळमुख कुळातुन निघुन मुख्य कुळे
बनलेली आहेत आणी काळमुख कुळ हे दक्षिणेत आलेल्या निषद
क्षत्रियापासुनच निर्माण झालेले आहे हेच दिसुन येते.तसेच वर
वर्णिलेल्या सर्व कुळांची मुळ गादी आयोध्या सांगितले आहे
आणी निषदांचे राज्य अयोध्या भागात होते,निषदाचा राजा नल
याचा विवाह विदर्भ राजाची कन्या दमयन्ती सोबत झाल्याचे
संदर्भ मिळतात. या विदर्भ यादव राजाचे वंशज मराठा यादव-
जाधव मधिल काही कुळे आहेत आणी या यादव-जाधव कुळांचे
गोत्र अत्रि नसुन कौँडिण्य आहे,आजही विदर्भातील
काही यादव-जाधव यांचे गोत्र कौँडिण्य आढळते आणी विदर्भात
कौँडिण्यपुर नावाचे गावदेखिल आहे. यावरुन हेच लक्षात येते
की प्राचिनकाळी निषद राजांचे व महाराष्ट्रातील यादव
राजघराण्यासोबत विवाह संबंध आढळतात तसेच ते आजही निषद
काळमुख कुळांचे इतर मराठा क्षत्रियांशी आहेत हेच दिसुन येते.

No comments:
Post a Comment