बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे
भाग 6
2)राजाजी राजे-घाटगे /नागोजी घाटगे...
राजाजी घाटगे विजापुरला गेला व बाबाजी घाटगे याची जूँनी जहाँगीर पराक्रमाने परत मिळवली.झुंजारराव हे बाबाजी राजे घाटगे यांच पद मिळवले.हे रजाजी उर्फ नागोजी घाटगे हे नाव ईकच पुरूष असावा.यांच्या कारकीर्द आणी शिवाजी राजे भोसले कारकीर्द समकलीन आहे.या राजाजी उर्फ झुंजारराव घाटगे आहे.हे शिवाजी राजे यांना पकडण्यासाठी आले होते.पारिपत्याकरितां पाठविण्यांत आलेल्या अफजुलखानाबरोबर झुंजारराव ऊर्फ राजाजी घाटगे असून ते शिवाजीच्या हातीं सापडले होते.जाताना तलवार व घोड़ा दिला.
त्यांना शिवाजीनें मोठया सन्मानपूर्वक विजापुरला रवाना केलें. या झुंजाररावाचा बाप विजापूरचा मोटा वजीर बाबाजी घाटगे शहाजीराजे यांचा जिवलग मित्र होता.
हे विजापुरास गेले व बादशाहने पुन्हा वजीर बनवले.कर्वे, जेहाचे तासगाव ,तुळजापूर ,व कोरेगाव प्रांतांचे मौकासे बादशाहने बहाल केल होते.
स. १६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हां हा झुंजारराव /राजाजी घाटगे हे त्याच्या बरोबर होते .
पुढें (१६७५)रजाजी घाटगे हे व निंबाळकर यांनीं शिवाजीनें नुकतींच घेतलेलीं पन्हाळा वगैरे ठाणीं विजापूरकरांस परत घेऊन दिली पण शिवाजीराजे यांनी झुंजाररावाचा पराभव करून तीं ठाणीं पुन्हां काबीज केलीं (१६७८).राजाजी घाटगे 1682ला वारले.

रजाजी घाटगे यांना 6पुत्र होते.
1पदाजीराजे घाटगे
2)शकराजीराजे घाटगे
3)मकाजीराजे घाटगे
4)&5)6)नाव माहिती नाही
3)नयनाक :-
हे मणसबदार कामराज घाटगे यांचे पुत्र आहेत.पराक्रमाने सरदार की व जाहगीर बगत होते.
4)जैतपाळनाक :-
हे वडिलांचा पराक्रमाचा वारसा चालव होते.लल गुण,खटावची देसगत पहात होते.
5)बगडनाक :-
हे कामराज घाटगे पुत्र होते.ते डिस्कळची जाहगीरी पहात होते.
6)लोकनाक :-
हे कामराज घाटगे पुत्र असून हे कागलची जाहागिरी पहात होते.
हे महाराष्ट्रातील प्राचीन घराण्यात एक आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट व बाहेर राठोड यांचे वंशज आहेत.राष्ट्रकूट महाराष्ट्रात ई स वी सन 750ते 930येवडा काळ दडकरण्या/महाराष्ट्रवर राज्य करत होते.पुधचा काळ मांडलिक राजे होते . अगदी विजय नगर साम्रज्यातही घाटगे हे राज्य करते होते.हे पुरावा निशी मान्य आहे
जेवडे घाटगे-घाडगे आडनाव आहेत.तो सर्व कामराज घाटगे वंशीय विस्तार आहे या 6 मुलाचा.
माण प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी मिळाली. कमराजे घाटगे (1300)हे वयाच्या 16व.च वडीाच्या नंतर मनसबदार होते. हा त्यांचा मूळ पुरूष. इब्राहिम आदिलशहानें स.१६२६ त नागोजी तथा बाबाजी घाटगे यास सरदेशमुख व झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव”॥बाजी ॥ इत्यादि अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत.
आपला :नितीन घाडगे सरकार 🙏🙏🙏🙏

No comments:
Post a Comment