१) आहेर/अहिराव- ध्वज = भगवा ध्वज
२) आंग्रे= ढवळा ध्वज
३) आंगणे = लाल ध्वज
४) इंगळे = पिवळा ध्वज
५) कदम = लाल ध्वज
६) काळे = लाल ध्वज
७) काकडे = लाल ध्वज
८) कोकाटे = पांढरा ध्वज
९) खंडागळे = लाल ध्वज
१०) खडतरे = भगवा ध्वज
११) खैर = भगवा ध्वज
१२) गव्हाणे = भगवा ध्वज
१३) गुर्जर/गुजर = पांढरा ध्वज
१४) गायकवाड = लाल ध्वज
१५) घाटगे = पांढरा ध्वज
१६) चव्हाण = पांढरा ध्वज
१७) चालुक्य = ढवळा ध्वज
१८) जगताप = ढवळा ध्वज
१९) जगदाळे = भगवा ध्वज
२०) जगधने = भगवा ध्वज
२१) यादव/जाधव = पिवळा ध्वज व काळा ध्वज
२२) ठाकुर = भगवा ध्वज
२३) ढमाले = पांढरा ध्वज
२४) ढमढेरे = भगवा ध्वज
२५) ढवळे = ढवळा ध्वज
२६) ढेकळे = ढवळा ध्वज
२७) ढोणे = लाल ध्वज
२८) तायडे/तावडे = ढवळा ध्वज
२९) तौर/तंवर= पिवळा ध्वज
३०) तेजे = लाल ध्वज
३१) थोरात = लाल ध्वज
३२) थोटे/थोपटे = लाल ध्वज
३३) दरबारे/कोंडे/झेंडे = भगवा ध्वज
३४) दळवी = लाल ध्वज
३५) दाभाडे = लाल ध्वज
३६) धर्मराज = भगवा ध्वज
३७) देवकांते/कोलते= भगवा ध्वज
३८) धायबर = ढवळा ध्वज
३९) धुमाळ = लाल ध्वज
४०) नलावडे = लाल ध्वज
४१) नालिंधरे/मोठे = ढवळा ध्वज
४२) निकम = हिरवा ध्वज
४३) निसाळ /रघुवंश = भगवा ध्वज
४४) पवार = लाल ध्वज
४५) परिहार/प्रतिहार = लाल ध्वज
४६) पानसरे = भगवा ध्वज
४७) पांढरे = पांढरा ध्वज
४८) पाठारे/घुले = पांढरा ध्वज
४९) पालावे/पल्लव = भगवा ध्वज
५०) पालांडे = लाल ध्वज
५१) पिंगळे/शिंगणे = ढवळा ध्वज
५२) पिसाळ = भगवा ध्वज
५३) फडतरे = पिवळा ध्वज
५४) फाळके= भगवा ध्वज
५५) फांकडे = भगवा ध्वज
५६) फाटक = पिवळा ध्वज
५७) बागवे = लाल ध्वज
५८) बागराव = ढवळा ध्वज
५९) बांडे = लाल ध्वज
६०) बाबर = लाल ध्वज
६१) भागवत/ देवताळ = भगवा ध्वज
६२) भोसले = भगवा ध्वज
६३) भोवारे / गुरव/जावळे = भगवा ध्वज
६४) भोगले/दरेकर = भगवा ध्वज
६५) भोईटे = भगवा ध्वज
६६) मधुरे/मेटे =पांढरा ध्वज
६७) मालपे/झांबरे = ढवळा ध्वज
६८) माने= लाल ध्वज
६९) मालुसरे = भगवा ध्वज
७०) महाडिक = भगवा ध्वज
७१) म्हांबर = निळा ध्वज
७२) मुळीक = पांढरा ध्वज
७३) मोरे = हिरवा ध्वज
७४) मोहिते = पांढरा ध्वज
७५) राठौर = लाल ध्वज
७६) राष्ट्रकुट = पांढरा ध्वज
७७) राणे = लाल ध्वज
७८) राऊत = लाल ध्वज
७९) रेणुसे = भगवा ध्वज
८०) लाड/गाढवे = पांढरा ध्वज
८१) वाघ = ढवळा ध्वज
८२) विचारे = भगवा ध्वज
८३) शिलाहार/शेलार = पिवळ ध्वज
८४) शंखपाळ/सपकाळ= लाल ध्वज
८५) शिंदे = लाल ध्वज
८६) शितोळे = लाल ध्वज
८७) शिर्के = पांढरा ध्वज
८८) सालवे/ बोरसे/सातव = लाल ध्वज
८९) सांवत = पिवळा ध्वज
९०) साळुंखे = लाल ध्वज
९१) सांबारे/ हारपाल = ढवळा ध्वज
९२) सिसोदे = भगवा ध्वज
९३) सुर्वे = पांढरा ध्वज
९४) हंडे/लोहार = पांढरा ध्वज
९५) हरफळे/दुधाने/सोमवंशी = भगवा ध्वज
९६) क्षीरसागर = लाल ध्वज
#स्वराज्यात मात्र मुख्य ध्वज भगवाच......सर्व सरदार याच भगवा ध्वजाच्या अधिकाराखाली लढले.
#राजेनरेश_जाधवराव
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Subscribe to:
Post Comments (Atom)
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment