राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ
भाग १
महावीर सांगलीकर
मराठा समाजात शहाण्णव कुळ्या आहेत हे आपणाला माहीत आहेच. त्यापैकी कांही कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे असे मानले जाते. हे कांही प्रमाणात खरे असले तरी प्रत्यक्षात मराठ्यांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ भारताच्या वेगवेगळ्या भागात आहे. अगदी तसेच राजपुतांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. एवढेच नव्हे तर राजपुतांच्या अनेक कुळ्यांचे मूळ दक्खनेत आहे. या लेखात मी राजपुतांच्या अशा कांही दक्खनी कुळ्यांसंबंधात लिहिणार आहे.
आधी आपण मराठा आणि राजपूत समाजात कोणकोणत्या कुळ्या समान आहेत हे बघू. अशा समान कुळ्यांची यादी पुढे दिली आहे:
वरील कुळ्यांपैकी फक्त सिसोदिया/सिसोदे, राणा/राणे आणि चौहान/चव्हाण याच कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे. तर मोरे कुळीचे मूळ मगध आणि काश्मीर येथे, जाधव कुळीचे मूळ मथुरा (उत्तर प्रदेश) आणि द्वारका (गुजरात) येथे, पवार कुळीचे मूळ धार, मध्य प्रदेश येथे आहे. आता राहिल्या राठोड, साळुंखे/सोळंकी आणि सिलार/शिलाहार या तीन कुळ्या . या कुळ्यांचे मूळ दक्खनेत आहे, तेही महाराष्ट्र-कर्नाटकात. ते कसे ते पाहू.-महावीर सांगलीकरमराठा समाजात शहाण्णव कुळ्या आहेत हे आपणाला माहीत आहेच. त्यापैकी कांही कुळ्यांचे मूळ राजस्थानात आहे असे मानले जाते. हे कांही प्रमाणात खरे असले तरी प्रत्यक्षात मराठ्यांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ भारताच्या वेगवेगळ्या भागात आहे. अगदी तसेच राजपुतांच्या वेगवेगळ्या कुळ्यांचे मूळ देशाच्या वेगवेगळ्या भागात आहे. एवढेच नव्हे तर राजपुतांच्या अनेक कुळ्यांचे मूळ दक्खनेत आहे. या लेखात मी राजपुतांच्या अशा कांही दक्खनी कुळ्यांसंबंधात लिहिणार आहे.
आधी आपण मराठा आणि राजपूत समाजात कोणकोणत्या कुळ्या समान आहेत हे बघू. अशा समान कुळ्यांची यादी पुढे दिली आहे:
आधी आपण मराठा आणि राजपूत समाजात कोणकोणत्या कुळ्या समान आहेत हे बघू. अशा समान कुळ्यांची यादी पुढे दिली आहे:


No comments:
Post a Comment