विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

भोसले घराण्यातील मुळ पुरुष व वंशावळ


 भोसले घराण्यातील मुळ पुरुष व वंशावळ

पोस्टसांभार : ✍️महेश पाटील सर
रामाचा मुलगा लव याने लाहोर शहर निर्माण केले.ही गोष्ट पुराणातील असल्याने अचंबित करणारी वाटते.पण लाहोर मध्ये लवाची समाधी होती.तिचे फोटो मागे समाजमाध्यमात आले होते.कुशाचे वंशज आज कुशवाह नावाने ओळखले जातात.लवाचा वंशज कनकसेन याने इ.स.141 मध्ये गुजरात येथे वल्लभीचे राज्य निर्माण केले.पुढे त्याच्या वंशात शिलादित्य राजा झाला.तो पर्शियन आक्रमणात मारला गेला.त्याची बायको गरोदर होती.बाळंतपणासाठी माहेरी गेली होती.शिलादित्य वारला हे समजताच ती सासरी यायला निघाली.वाटेतच एका गुहेत बाळंत झाली.गुहेत जन्म झाला म्हणून मुलाचे नाव गुहिल ठेवले.हा गुहिल रावळ राणा शिसोदिया भोसले घराण्याचा मूळ पुरूष.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...