विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ४

 


*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ४
*छत्रपती राजाराम महाराज 😘
राज्यारोहण :-इ.स. १६८९ , राजधानी :- जिंजी
मुद्रा :- "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शिवसुनोरियंमुद्रा राजरामस्य राजते"
“श्री धर्मप्रद्योतितांशेषवर्णा दाशरथेरिव ' राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराराजते”
अष्टप्रधानमंडळ :-
मुख्यप्रधान :- निळोपंत मोरश्वर पिंगळे
पंतसचिव :- शंकराजी मल्हार
पंत अमात्य :- जनार्दनपंत हणमंते
मंत्री :- रामचंद्र त्रंबक पुंडे
सेनापति :- संताजी घोरपडे / धनाजी जाधव
सुमंत :- महादजी गदाधर
न्यायाधीश :- निराजी रावजी
पंडितराव :- श्रीकराचार्य
प्रतींनिधी :- प्रल्हाद निराजी
हुकुमतपनाह :- रामचंद्रपंत नीळकंठ

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...