विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 26 November 2020

*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ* भाग ३

 


*स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ*

भाग ३
*छत्रपती संभाजी महाराज 😘
राज्याभिषेक :- इ.स. १६८१ , राजधानी :- रायगड
मुद्रा :- “श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते " यदंकसेविनी लेखा वतर्ते कस्य नीपरि“
अष्टप्रधानमंडळ :-
मुख्यप्रधान :- निळोपंत मोरोपंत पिंगळे
पंतसचिव :- आबाजी सोनदेव
पंत अमात्य :- अण्णाजी दत्तो / रघुनाथ नारायण हणमंते / नारोपंत रघुनाथ
मंत्री :- दत्ताजी त्रिमल
सेनापति :- हंबीरराव मोहिते / महादजी सोमाजी पाणसंबळ / संताजी घोरपडे
सुमंत :- रामचंद्र त्रंबक
न्यायाधीश :- प्रल्हाद निराजी
पंडितराव दानाध्यक्ष :- मोरेश्वर रघुनाथ
खालील पदे अष्टप्रधानमंडlळात येत नाही
चिटणिस :- बाळाजी आवजी / खंडो बल्लाळ
छंदो गामात्य :- कवि कलश

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...