तळेगाव च्या मातीतील शौर्यगाथा
स्मृतिदिन विन्रम आभिवादन!!
छत्रपती चरणाशी तत्पर
ढमढेरे घराणे निरंतर
सरदार जयसिंगराव ढमढेरे यांचा स्मृतिदिन!
आज सरदार कुमार जयसिंगराव ढमढेरे यांनी मराठा साम्राज्यासाठी केलेल्या बलिदानाला २५५ वर्षे पूर्ण झाली.
पानीपत संग्रामात सरदार ढमढेरे परिवारातील सरदार अनाजी ढमढेरे, सरदार येसाजी ढमढेरे यांच्यासह ढमढेरे घराण्यातील विरांची एक पिढी धारातिर्थी पडली.
तळेगांवात सरकार वाड्यात एकही सरदार वीर राहिला नव्हता.
याच वेळेस राघोबा दादा पेशवे यांनी निजामावर चालून जाण्याचे ठरवले आणी रिवाजाप्रमाणे मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश नजरचुकीने तळेगावला पोहोचले.
आणी आपल्या एकूलत्या एक १४वर्षीय सरदार जयसिंगराव ढमढेरे यांना घेऊन आईसाहेब शनिवारवाड्यावर दाखल झाल्या.
मराठ्यांच्या मोहिमेत ढमढेरे नाहीत असे होणार नाही आमच्या जयसिंगरावांना मोहिमेत नेण्याची विनंती राघोबा दादांना केली त्यानूसार जयसिंगराव मोहिमेत सहभागी झाले.
राक्षसभूवन येथे निजामासोबत मराठ्यांचा रणसंग्राम झाला.हि मोहिम मराठ्यांनी जिंकली परंतु या रणसंग्रामात सरदार ढमढेरे परिवारातील १४वर्षीय सरदार जयसिंगराव ढमढेरे हे धारातिर्थी पडले.
त्यांच्या या बलिदानाला मनःपूर्वक अभिवादन!
हिदंवी स्वराज्य पासुन तो मराठे साम्राज्य साठी बलिदानाची चटक लागलेल्या तळेगाव ढमढेरे च्या रणवीर जयसिंगराव ढमढेरे यांचा स्मृतिदिन मानाचा मुजरा
सदर समाधी हे तळेगाव ढमढेरे येथील आहे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे संतोष झिपरे तर्फे विन्रम अभिवादन
१०ऑगस्ट

No comments:
Post a Comment