🚩⚔कावेरीपाक च्या आसमंतात संताजीची शौर्यगाथा🚩🚩
गव्हर्नर मार्टिन च्या डायरीतील नोंदी 🚩⚔
🚩🚩बेळगाव धारवाड प्रदेशात मोगली सैन्याचे पराभव करुन १६९२ धनाजी व संताजी चंदीकडे छत्रपती राजाराम महाराज यांच्या वरील जुल्फिकारखान, त्याचा बाप वजीर असदखान, शहाजादा कामबक्ष या दिलेल्या वेढा फडण्यासाठी नरगुंद मार्ग निघाले धनाजी हे अगोदर देखील झाले जिजीसमोर आला त्याने वेढा घालुन बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ला केला धनाजीकडे ७००० हजार सैनिक होते अचानक हल्ल्यामुळे मोगलची दाणादाण उडाली. वेढा उठवून मोगल लष्कर घाईघाईने मुख्य तळावर जमा झाले या घाईत इस्लामखान मखा धनाजीच्या तावडीत सापडला, धनाजीने मोठ्या विजयोत्सव त्याला छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर १३ डिसेंबर १६९२ रोजी हजर केले 🚩🚩
🚩🚩पाठोपाठ येणार सरसेनापती संताजी घोरपडे बदल मोगल सैन्य शी अंदाज आले नाही कारण संताजी गोविंद गड मार्ग आले ज्या ठिकाणी हुन मोगल सैन्याचे जिंजी पुढील मोगली छावणीकडे जाणाऱ्या रसेदच्या मार्गाचे सरंक्षण करण्याचे व रसद पोहोचवण्याचे मार्ग होते व हे जबाबदार होता कांचीपुरम चा मोगल फौजदार अलिमर्दानखान याचा वर होय . संताजी जिजीच्या रोखाने येता असता हाराकाराने सांगतील की मोठा रसद घेऊन अलिमर्दाखान जिंजीच्या पायथ्याशी मोगल वेढासाठी निघाल्याची वार्ता समजली,, यावेळी संताजी कडे १५०००हजार सैन्य होते 🚩🚩
🚩🚩यावेळी खानकडे असणार्या प्रचंड रसद सेनापती संताजीच्या नजरेसमोर आले . आपल्या सैन्याचा आडवळणी बिकट प्रदेशात ठेवून संताजी २/३ हजार सैन्यनिशी खानसमोर आले. मराठ्यांचा सेनापती एवढ्या छोट्या सैन्यानिशी समोर आल्याचे पाहुन खानास चेव चढला. त्याने संताजीवर हल्ला चढविला. थोडीफार लढाई होताच संताजीचे सैन्य पराभूत झाल्याचे भासवून पळू लागले. पळून जाण्याचा प्रयत्न करणार संताजीचे खानाने पाठलाग सुरू केला. १४डिसेंबर १६९२ मोगलांना पाठीवर घेऊन दौड करीत आपल्या मुख्य सैन्याच्या कचाट्यात आणून सोडले . मोगल सैन्य तेथे येताच मराठ्यांनी त्यास सर्व बाजूंनी अचानकपणे घेरले धुमश्चक्रीत लढाई झाली, शेवटी खान आपल्या सहकार्यांसह पराभूत होऊन संताजीच्या हाती सापडला सोबत ५ हत्ती, ३०० घोडे, मोगलाचा वाहतुकीची जनावरे व प्रचंड रसद मराठ्यांनी प्राप्त झाली....
यानंतर मोगला छावणीत दाणपानी कमी पडले असून औरंगजेब कडे मदत मागितली आहे यांची नोंद भीमसेन सक्सेना यांनी दिले आहे कारण संताजीच्या कचाट्यात सापडलेल्या रसद होय. 🚩🚩
🚩🚩१३ डिसेंबर रोजी धनाजी जाधव व १४ डिसेंबर रोजी सेनापती संताजी घोरपडे यांनी जिंजीच्या पायथ्याशी मोगल सैन्याचे पराभव करुन औरंगजेबाच्या छावणीत गोंधळ निर्माण केला होते व मराठे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सरंक्षण करण्याचे काम तरबेज आहे त हे बादशहा ओळख न होते 🚩🚩
🚩🚩सदर लढाई बद्दल समकालीन उपलब्ध संदर्भ -
जेधे शकावलीच संताजीच्या या महान पराक्रमाची नोदं =
" संताजी घोरपडा पंधरा हजार स्वारनिसी राजश्री रामचंद्रपंती रवाना केले, ते चंदीस आले येते वेलेस कचीजवळ ( कांचीपुरम) अलीमर्दाखान दस्त केले पंधरासे (१५००)घोडे हत्ती ६ पाडाव केले 🚩🚩"
🚩🚩फारसी साधनामध्ये भीमसेन सक्सेना =
" बातमी आले की, धनाजी पाठोपाठ संताजी पण आला. मराठ्यांचा कांचीपासुन दहा कोसांवर कावेरीपाक किल्ल्यानजिक पोहोचला. कांचीचा फौजदार अलिमर्दाखान हा आपल्या बरोबर फौज घेऊन मराठ्याशी लढण्यास आला. आपल्या विरूध्द संताजी असून त्याच्या बरोबर मोठी फौज आहे हे अलियर्दानखानला समजले नाही "🚩🚩
🚩🚩पांडेचरी चा फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत संताजीने ही लढाई गानिमी काव्यानेखेळून ती कशी जिंकली याचा नोदं =
या प्रदेशातील मोगल रसदीचे सरंक्षण करण्याचे जबाबदारी अलिमर्दाखान हा आपल्या १५०० घोडदळनिशी साभांळत असे. या महिन्यात जिंजीच्या असलेल्या मोगली सैन्यासाठी जाणाऱ्या रसदेचे संरक्षण करण्याची काम तो करत होता. मराठ्यांचा नामांकित सरदार संताजी घोरपडे हा महाराष्ट्रातून जिंजी च्या मदतीला आपल्या १०/१२ हजार घोडदळासह निघाला होता.त्याला ही मोगली रसदेची बातमी समजली, तेव्हा युध्दकलेत अत्यंत हुशार व निष्णात असणारा या मराठा सेनानीने आपला लष्करी मोगल रसदेच्या मार्गावर उभे केले. त्याने निवडलेली जागा त्याच्या लष्करी डावपेचाला अनुकूल अशी होता. शत्रू जवळ आल्याचे समजताच त्याने आपले बहुसंख्य घोडदळ मागे ठेवून तो स्वतः २-३ हजार घोडदळासह शत्रूस सामोरे गेला , मराठ्यांचा घोडदळ मोगंलाच्या घोडदळाहुन दुप्पट होते. पण त्याची पर्वा न करता मोगंली नी मराठ्यांचा पाठलाग सुरु केला संताजीची माघार पूर्वनियोजित होती. त्याला विजयासाठी काही अवधी हवा होता. आपल्या पाठीवर शत्रू घेत त्याने त्यास अशी जागी आणले की जिथे मराठ्यांचा मुख्य घोडदळ तयारीत होते. शत्रू टप्प्यात येताच मराठ्यांनी अलिमर्दानखान त्यास सर्व बाजूंनी घेरले. मोठी धुमश्चक्री उडाली मराठ्यांनी अलिमर्दानखान सह कित्येक मोगल अधिकारी व व्यापारी यांना कैद केले. शिवाय ५ हत्ती ३०० उमदे घोडे वाहतुकीची जनावरे व सर्व सामानसुमान त्याच्या हाती पडले, त्या सर्वांना मराठे जिंजी किल्ल्यात निघून गेले... 🚩🚩
🚩🚩राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य 🚩🚩प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:
Post a Comment