🚩🚩मराठ्यांचा शौर्यगाथा भाग१🚩🚩
आसदखान -औरंगजेब याचा वजीर
झुल्फीकारखान -महाराणी येसूबाई यांना रायगडावर कैदी करणार व आसदखान याचा मुलगा
कामबक्ष -औरंगजेब याचा आवडता राजपूत्र
सदर लेखात उल्लेख येणार वरील मोगल सैन्याचे नेतृत्व करणार कोण आहेत हे लक्षात आल्यावर या मात्तबर विरोधात महाराष्ट्र पासून ५५० मैलांवर मराठे कशाप्रकारे लाढले हे लक्षात येईल औरंगजेब स्वतनंतर सर्वात जास्त फौज जिजीच्या वेढात छत्रपती राजाराम महाराज यांनी कैदी करण्यासाठी वेढा देऊन होते पुढे.........
जिंजीच्या मोगल वेढयाचा आँखो देखा हाल भीमसेन सक्सेनाने अधिकृत वृत्तांत नोंदवला आहे तो दरसाल १२००तनख्यावर राय दलपत बुंदेला ह्याचा चिटणीस म्हणून कामाला होता. राय दलपत बुंदेला हा झुल्फीकारखान अत्यंत आवडता दुय्यम सेनानी होता :त्यामुळे झुल्फीशी जवळचे संबंध होते त्याने जिंजीच्या हालचाली च्या व्यवस्थित नोंदी केल्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये मोगलाची गोची कशी झाली कामबक्ष या औरंगजेब च्या पुत्राने मोगलानांच कसा उपद्रव दिले व मराठ्यांनी जिंजीत कसा विजय मिळविला या सविस्तर नोंदी मुळे अधिकृत माहिती समजते
तो म्हणतो " मराठ्यांनी १६९२ च्या पावसाळ्यापर्यंत जिंजीचा किल्ला चांगलाच लढविला व बाहेरून संताजी व धनाजी यांनी मोठ्या सैन्यनिशी झुल्फीकारखान च्या वेढयावर बाहेरून हल्ला करुन वेढा उठविण्यास भाग पाडले,
तो लिहितो ",मराठे रोज रात्री किल्लातून बाहेर पडत व कामबक्षाच्य तळावर सतत हल्ला करीत व भरपूर नुकसानी करुन परत किल्ल्यात जात हा तळ झुल्फीकारखान च्या तळापासून काही अंतरावर होता झुल्फीने आपले आपले सैन्य तळाभोवती तैनात केल्यावर हे हल्ले थांबले
पण थोड्याच दिवसानी ८०००घोडदळ किल्लातुन बाहेर पडून त्याने मोगल तळांवर पुन्हा हल्ला केला, झुल्फी व इतर मोगलांना मोठया मुश्किलीने हा हल्ला परतवता आला पण झुल्फीने धडा घेतला त्याने कामबक्ष व असदखान यांचे तळ आपल्या तळाजवळ घेतले व संपूर्ण छावणीभोवती मातीची भितं उभारली ...
आणि थोड्याच दिवसात पावसाळा सुरु झाला मोगलाचा सेनापती राय दलपत बुंदेला याला वेढयातील ठाणी पक्की ठेवण्यासाठी नेमले होते. मोहम्मद मोमीनखान, तोफखाना चा प्रमुख त्याच कामावर होता , मराठयानी पुन्हा मोर्चावर हल्ले केले व बऱ्याच मोगलांना मराठ्यांनी पळवून लावले.. झुल्फी व राय दलपत पुन्हा नेटाने लढले व मराठ्यांनी किल्ल्यात परतवले ....
पावसाळा सपंताच सेनापती संताजी व धनाजी मोठ्या सैन्यासह जिंजीकडे आले व त्यांनी मोगलांचे भोवती वेढा टाकला पण मोगलांनी वेढयाची सर्व ठाणी उडविण्याची आदेश पाठविले व सर्व सैन्य एकत्र करावयास सुरूवात केली व बरीच ठाणी उठविली
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
पण किल्ल्याच्यापलिकडील ठाणी इस्माईल माका व यशवंत दळवी यांचेकडे होती. त्यांनी उशीर झाला मराठ्यांनी त्याचेवर हल्ला केला त्यात यशवंत दळवी मारला गेला व इस्माईल माका जखमी होऊन कैद झाला. मराठ्यांनी त्याला कैद करून छत्रपती राजाराम महाराज यांच्या समोर उभे केले इस्माईल माका पुर्वा मराठ्यांचा बाजूने लढत होता पण आता मोगलांना मिळाला होता त्याचा मित्र नाईक मराठ्यांचा बाजूने लढत होत मोगलानी वेढा उठवून तो वांदीवाशँकडे चालू लागले
कम्रश.........
पुढील लेखात संताजी धनाजी समोर लाचार मोगल सैन्याचे गमंंत कशी झाली पहा अवश्य वाचा

No comments:
Post a Comment