महाराष्ट्रातील राज सत्तेचा उगम
महाराष्ट्रातील राज सत्तेचा उगम इ. स. पुर्व २३० मध्य " सातवाहन " नावाच्या पुरुषांना राजसत्ता सुरू केली. पुराणात "शिशुक "किंवा " शिमुक"हा सातवाहन घराण्यातील मूळ पुरुष असल्याचे उल्लेख आहे परंतू उत्खननात सापडलेली नाणी ताम्रपट इत्यादी पुरावे " सातवाहन "हाच मूळ पुरुष होय
राजधानी - प्रतिष्ठान ( पैठण)
भाषा - मराठी प्राकृत
हाल सातवाहन या " गाथासप्तशती " हा ग्रंथ पुर्ण महाराष्ट्री( मराठी प्राकृत) भाषेत लिहिले आहे
बारा मावळतील" अंदर मावळ"हे सातवाहन घराण्यातील मूळ पुरुष चा स्थान होय
सातवाहन हे आंध्र (अंदर मावळ) या प्रदेशातून आंध्र नदी वाहते याच्या जवळचा
प्रदेश म्हणजे आंध्र मावळ किंवा आंध्र नदी होय येथील अनेक मराठा कुटुंबाची
आडनाव आंध्रे अशी आहेत
अखंड साडेचारशे वर्षे राज्य करणाऱ्या सातवाहन साम्राज्याच्या तीस राजांच्या वैभवशाली इतिहासाची व परंपरेचा साक्ष देणारा . महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण भारतातील सर्वात पहिली ज्ञात राजवट कोणती असेल तर ती सातवाहन राजवट आहे. जगातील सर्वात जास्त काळ म्हणजेच साडेचारशे वर्षे एकाच राजकीय घराण्याची सत्ता एकाच भूभागावर असण्याचे कदाचित एकमेव उदाहरण म्हणजे सातवाहन साम्राज्य.
सातवाहन व्यापार
परदेशी व्यापाराला वृध्दिंगत करण्यासाठी सातवाहन राजा यांना आपले उप राजधानी जुन्नर केलात्यामुळे जुन्नर, प्रतिष्ठान, नाशिक, तेर यासारख्या नगरांचा आणि बाजारपेठांचा व सुपारक, कल्याण, ठाणे, चोल सारख्या बंदरांचा विकास करण्यात आला. ह्या व्यापारी बाजारपेठा कोकणातील समुद्र किनार्यावर असलेल्या बंदरातून आयात निर्यात करण्यासाठी प्रतिष्ठान (पैठण) ते जुन्नर आणि जुन्नर ते कल्याण आणि कल्याण ते सुपारक (सोपारा) अशी दळणवळणाची गरज निर्माण झाल्याने नानेघाटची निर्मिती करण्यात आली. नानेघाटामुळे घाटमाथा व कोकण जोडला गेला.
इ. स. पुर्व दुसर्या शतकामध्ये सिरी सातवाहन याने सातवाहन या साम्राज्याची सुरूवात केली पुढे कृष्ण, पाहिला सातकर्णी, वेदीश्री, ज्येष्ठ बंधू भायल व कनिष्ठ बंधू सातवाहन राणी नागणिका कनिष्ठा पुत्र शक्तीश्री द्वितीय सातकर्णो पुढे लंबोदर व अपिलक नंतर मेघस्वाती, याचा नाणी आंध्र प्रदेशात मिळाले असून " घसद" असे अक्षरे आहे त मेघस्वाती नंतर स्कंदस्वाती, मुग्रेद, स्वातीकर्ण, प्रथमपुलोमावी, अरिष्ठकर्ण झाले , सतरावा राज हाल नृपति झाला मंटलक, पुरिद्रसेन, सुंदरसातकर्ण, चकोर सातकर्ण, शिवस्वाती होय हे शिवस्वाती गौतमी बलश्रीचा पति व गौतमी पुत्र सातकर्ण याचा वडील होता । पुलुवामी, हाल, गौतमीपुत्र साणकर्णी, वासिष्टिपुत्र पुलुवामी, यज्ञश्री सातकर्णी या राजांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
सातवाहन हे घराणे मराठे होता त्याना जैन, बौध्द सह सर्व धर्मांचे आदर केला आहे व राज्यश्रेया दिले आहे याचा नोंद घ्यावी
क्रमश.......... संदर्भ --
प्राचीन महाराष्ट्र व थोर पराक्रमी मराठे
संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:
Post a Comment