बहमनी कालीन मराठे मनसबदार कामराज राजे घाटगे
भाग 5
सरदार बाबाजीराजे घाटगे यांना 2पुत्र होते.
1)सरदार दवाजी राजेघाटगे
2)सरदार रजाजी राजेघाटगे
1)दवाजी राजे -घाटगे
दवाजी राजे बाबाजी राजे घाटगे यांचा कारभार पाहू लागले.बाबाजी राजे घाटगे यांचा दिवाण आवजी माँउजी नावाचा मातबर् माणूस होता.तो दवाजी राजे घाटगे यांच्या विरुद्ध होता.नंतर वाद वाडत गेला.विजापूर बादशाहाची चुकीचा समाज होत गेला त्याचा परिणाम दवाजी राजे घाटगे विजापूर सोडून शहाजीराजे यांच्या वतीन भागानगरास गेले.व कुत्बशाहीत सरदारकी करू लागले दवाजी राजे घाटगे यांना शहाजी राजे भोसले आपली मुलगी दिली होती.निजामशाहीचा वजीर त्यावेळी शहाजीराजे होते.बाबाजी राजे घाटगे ह्यांच्य घराणे त्यावेळीनावाजले होत.बाबाजीराजे घाटगे हे विजापूरच वजीर होते.त्या वेळी सर्वच घाटगे पराक्रमी होते.यांचा मूळ पुरुष कामराज घाटगे हे बहामनी निर्माता हुसैन गंगु बामणी यांचा मनसबदार ,जहीगीरदार होते.हे सर्व पाहून शहाजीराजे भोसले यांनी मुलगी दिली.
शिवभारतातील अध्याय 9 मधिल श्लोक क्र 5,6 व 7 मध्ये = शहाजीराजे दिल्लीच्या बादशहाविरुद्ध झालेले पाहुन घाटगे,काटे,गायकवाड,कंक,ठोबंरे,तोमर/तौर,चव्हाण,मोहिते,महाडीक,खराटे,पांढरे,वाघ,घोरपडे इत्यादी महाराष्ट्रे/मराठे राजे त्याना येऊन मिळाले आणी शहाजीराजे यानी त्याना सरदार केले.यावरुन एक बाब लक्षात येते कि मुस्लिम राजवटीत शहाजीराजेनी सर्व मातब्बर मराठा सरदाराना एकत्रीत करण्याचे अनमोल कार्य केले....शिवाय घाटगे घराण्यातील मालोजी घाटगे व साबाजी घाटगे आणी राजाजी घाटगे यांच्यातील तंटा /वाद शहाजीराजे यांनी सोडवला होता.

No comments:
Post a Comment