विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ भाग 5

राजपुतांच्या कांही कुळ्यांचे दक्खनी मूळ

भाग 5

महावीर सांगलीकर

सिलाहार कुळी
राजपुतांच्या कुल्यांच्या यादीत सिलाहार/ सिलार हे एक नाव आहे. या कुळीचे मूळ महाराष्ट्रातील शिलाहार राजघराण्यात आहे. शिलाहार घराण्याच्या महाराष्ट्रात सहा शाखा होत्या, त्यातील कोल्हापूर, दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणाचे शिलाहार ही घराणी प्रसिद्ध होती. सगळ्या शिलाहारांचे मूळ धाराशिव (जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र) येथे आहे. महाराष्ट्रातील शिलाहार राजपुतान्यात कसे गेले याची फारशी माहिती उपलब्ध होत नाही.

या संदर्भात राजपुतांच्या कुल्यांचे एक अभ्यासक प्रोफेसर यशवंत मलैय्या (कोलोराडो विद्यापीठ, अमेरिका ) म्हणतात,
"Some of the Rajput clans originated from Maharashtra/Karnataka region with absolute certainty. Some of the others are, to the best of my knowledge, branches of clans that originated from Maharashtra/Karnataka. We should note that emergence of Rajputs coincides with expansion of Rashtrakutas and Chalukyas into western/northern India." (Maharashtra/Karnataka: Original Center of several Rajputs clans? )

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...